9 May 2024 8:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Zomato Share Price | पैशाने पैसा वाढवा! झोमॅटो शेअर 200 टक्केपर्यंत परतावा देईल, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला

Zomato Share Price

Zomato Share Price | मागील काही आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात अस्थिरता पाहायला मिळत आहे. आज तर शेअर बाजार प्रचंड विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. अशा मंदीच्या काळात तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी झोमॅटो स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )

मागील एका वर्षात झोमॅटो स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 19 मार्च 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 0.35 टक्के वाढीसह 158.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तज्ञांच्या मते, झोमॅटो कंपनीचा नफा भविष्यात 1000 कोटी रुपयेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. झोमॅटो कंपनीची उपकंपनी असलेल्या Blinkit चा EBITDA देखील लवकरच सकारात्मक पातळी स्पर्श करण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरीजच्या तज्ञांच्या मते, झोमॅटो स्टॉक मार्च 2029 पर्यंत 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीवर जोरदार कमाई करून देऊ शकतात.

शेअर बाजारातील तज्ञांनी झोमॅटो स्टॉकवर तीन टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. पहिली टार्गेट प्राइस 250 रुपये आहे. तर दुरारी 300 रुपये आणि दीर्घकालीन टार्गेट प्राइस 400 रुपये आहे. हा शेअर पुढील 3-4 वर्षात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. जर झोमॅटो कंपनीबाबत सर्व काही सुरळीत राहिले तर काही वर्षात या कंपनीचे शेअर्स निफ्टी निर्देशांकात देखील सूचीबद्ध होऊ शकतात.

मागील एका वर्षभरात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 215 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 55 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 टक्के वाढली आहे. झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 175.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 49 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.49 ट्रिलियन रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Zomato Share Price NSE Live 19 March 2024.

हॅशटॅग्स

#Zomato Share Price(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x