Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील असे 10 पेनी शेअर्स सेव्ह करा, संयम करोडमध्ये परतावा देऊ शकतो
Penny Stocks | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त घसरण पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स निर्देशांक 736 अंकांनच्या घसरणीसह 72012 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 238 अंकांच्या घसरणीसह 21817 अंकांवर क्लोज झाला होता. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरांबाबत घेतलेल्या निर्णयाचा परिणाम किंचित परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे.
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर हा लेख तुमच्यासाठी फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे मंगळवारी अप्पर सर्किटमध्ये अडकले होते.
Rollatainers Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.85 टक्क्यांच्या वाढीसह 1.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.33 टक्के वाढीसह 1.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
इंटिग्रेटेड कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 9.85 टक्क्यांच्या वाढीसह 4.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 4.46 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सनगोल्ड कॅपिटल लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 3.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.07 टक्के वाढीसह 3.02 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Metalyst Forgings Ltd :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्क्यांच्या वाढीसह 5.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.31 टक्के घसरणीसह 4.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जेनिथ स्टील पाईप्स अँड इंडस्ट्रीज लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 8.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.64 टक्के वाढीसह 7.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
लिबॉर्ड फायनान्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 8.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 11.68 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ओसवाल यार्न्स लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्क्यांच्या वाढीसह 99.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 10.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
हर्षिल ॲग्रोटेक लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्क्यांच्या वाढीसह 6.76 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.92 टक्के वाढीसह 6.89 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सुमाया कॉर्पोरेशन लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 6.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 7.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
यारी डिजिटल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड :
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्क्यांच्या वाढीसह 8.89 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 21 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 9.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy 21 March 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा
- Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील 1 वर्षात दिला 1700 टक्के परतावा
- 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8'वा वेतन आयोग केव्हा स्थापन होणार? बेसिक पगार किती वाढणार?
- BHEL Share Price | भरवशाचा PSU शेअर! अल्पावधित दिला 258% परतावा, कंपनीबाबत अजून एक सकारात्मक अपडेट
- Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार
- IREDA Share Price | PSU IREDA शेअर्स श्रीमंत करू शकतात, अवघ्या 5 महिन्यात दिला 440% परतावा, खरेदी करणार?
- Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार
- RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत सरकारात्मक अपडेट आली, शेअर सुसाट तेजीत धावणार, पुन्हा मल्टिबॅगर?
- Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल