10 May 2024 12:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Kenvi Jewels Share Price | अवघ्या 7 रुपयाचा शेअर! 2 दिवसात दिला 24 टक्के परतावा, खरेदीनंतर संयम श्रीमंत बनवेल

Kenvi Jewels Share Price

Kenvi Jewels Share Price | केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या व्यवहारा दरम्यान कंपनीचे शेअर 7.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 6.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनी अंश )

जून 2023 या महिन्यात कंपनीचे शेअर्स 15.70 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.45 टक्के वाढीसह 7.19 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनीच्या लेटेस्ट शेअरहोल्डिंग डेटानुसार प्रवर्तकांनी कंपनीचे 64.72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 35.28 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. या कंपनीच्या प्रवर्तक गटात नाविककुमार चंपकलाल बालानी, चंपकलाल देवचंदभाई वालानी, चिराग चंपकलाल बालानी, हेतल चिराग वलानी सामील आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनीची एकूण सेल्स 64.15 टक्के वाढीसह 36.16 कोटी रुपये नोंदवली गेली होती. डिसेंबर 2022 या कंपनीने 22.03 कोटी रुपयेची विक्री केली होती.

डिसेंबर 2023 च्या तिमाहीत केन्वी ज्वेल्स लिमिटेड कंपनीने 0.25 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 0.08 कोटी रुपये नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 218.71 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 539.50 अंकांच्या वाढीसह 72.641.19 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 172.85 अंकांच्या वाढीसह 22,011.95 अंकांवर ट्रेड करत होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kenvi Jewels Share Price NSE Live 23 March 2024.

हॅशटॅग्स

Kenvi Jewels Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x