28 April 2024 11:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

सीबीएससीच्या जुलैमध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द

CBSE Exams, 10th and 12th Standard Exams Cancel

नवी दिल्ली, 25 जून: सीबीएससी बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय आला आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

करोना व लॉकडाउनमुळे सीबीएसईच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सीबीएसई बोर्डानं दहावी, बारावीच्या परीक्षा जुलैमध्ये घेण्याचा निश्चित केलं होतं. मात्र, देशातील करोना परिस्थितीत सुधारणा होत नसल्यानं या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा घेण्यासंदर्भात झालेल्या सुनावणी केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी न्यायालयाला ही माहिती दिली.

 

News English Summary: A big decision has been taken regarding the 10th-12th examinations of the CBSC board. It has been decided to cancel the Class X-XII examinations to be held from July 1 to 15. The matter was heard in the Supreme Court. The decision was taken after the CBSC board presented its case in court during the hearing.

News English Title: CBSE Board has been decided to cancel the Class X-XII examinations to be held from July 1 to 15 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CBSE(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x