3 May 2024 8:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

मुंबईत इमारत कोसळून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती

Mumbai Malad, Fort wall of building, collapsed

मुंबई, 16 जुलै: मुंबईतील मालाडमध्ये अब्दुल हमीद मार्गावरील मालवणी परिसरात एका चाळीतील दुमजली घर कोसळलं. ही दुर्घटना गुरूवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ढिगाऱ्याखाली दबून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 6 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.

संबंधित इमारत म्हाडाची सेस इमारत होती. ढिगाऱ्याखाली काही जण अडकले असून 4-5 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. दुसरीकडे, पावसाच्या तडाख्याने मालाडमध्ये एक घर कोसळलं आहे. मालाडच्या नुरी मस्जिदजवळ, दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत काही लोक दबले गेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आतापर्यंत 4 लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरु आहेत. घटनास्थळी 4 फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे.

 

News English Summary: A part of a building collapsed in front of the GPO in the fort. It is learned that this is a five storey building. It is feared that some people were found under the rubble in the accident.

News English Title: Mumbai Malad and fort wall of building collapsed some persons were trapped News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x