3 May 2024 12:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

SSR Suicide | झटपट प्रसिद्धीचा मोह नडला | CBI चौकशीवरून पार्थ पवारही तोंडघशी

Parth Pawar twit, Sushant Singh Rajput suicide case, CBI Investigation

मुंबई, ३ ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणाचा गेल्या 3 महिन्यांपासून तपास सुरू आहे. सुशांतने आत्महत्या केली की हत्या? या प्रश्नभोवती गेल्या तीन महिन्यापासून मुंबई पोलीस आणि नंतर सीबीआयने तपास केला. पण, आता AIIMS हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.

तत्पूर्वी अभिनेता सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयचा तपास मुंबई पोलिसांपेक्षा वेगळा नसेल. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण प्रोफेशनल पद्धतीने करण्यात आला आहे, असा दावा मुंबईचे पोलील आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

दरम्यान सुशांत प्रकरणात जेव्हा भाजप नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. तेव्हा खुद्द पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी सुशांत प्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चांगलेच संतापले होते. ‘मी माझ्या नातव्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, तो अजून अपरिपक्व आहे’, असं म्हणत पवारांनी नातवाचे कान उपटले होते.

 

News English Summary: The All India Institute of Medical Sciences’ (AIIMS) Forensic Medical Board, which was looking into Sushant Singh Rajput’s death case, ruled out murder in its conclusive report. “There were no injuries on the body other than of hanging. There were no marks of struggle/scuffle on the body and clothes of the deceased,” Dr Sudhir Gupta, Chairman of AIIMS Forensic Medical Board was quoted by ANI.

News English Title: Parth Pawar twit on Sushant Singh Rajput suicide case Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#ParthPawar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x