26 April 2024 9:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Health First | 'या' समस्या आहेत? | मग हळदीचं दूध पिऊ नका

Avoid, Haldi milk drinking, health fitness

मुंबई, १५ डिसेंबर: शरीरासाठी हळद घातलेलं दूध पिणं (Haldi Milk Benefits) अतिशय फायदेशीर मानलं जातं. डॉक्टरांकडूनही हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या दुधाचे इम्युनिटी वाढण्यासह, एन्टी-बायोटिक (Antibiotic), एन्टी-इंफ्लेमेटरी (Anti-inflammatory) आणि एन्टी-ऑक्सिडेंट (Antioxidant) गुणधर्मांसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. आयुर्वेदानुसार, हळदीचं दूध ‘सुपर ड्रिंक’च्या म्हणूनही ओळखलं जातं. गरम दुधामध्ये हळद मिसळून पियाल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो, पण दोन परिस्थितीत हळदीच्या दूधाचं सेवन करु नये.

कफ बाहेर पडत नसल्यास:

  • कप Cough साठून राहत असल्याची समस्या असल्यास किंवा कफ बाहेर पडत नसल्यास हळदीचं दूध पिऊ नये.
  • कफ बाहेर पडत नसल्यास, त्यात हळदीचं दूध पियाल्यास कफ आतचं राहतो. त्यामुळे छातीत जणपणा जाणवू शकतो.

श्वास घेण्यास त्रास:

  • श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा श्वास घेताना छातीत दुखत असल्यास अशा परिस्थितीत रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध पिऊ नये.
  • हळदीमध्ये असणारे गुण इतके तिखट असतात, की ते आपल्या श्वसन संस्थेला अतिसक्रिय करतात. त्यामुळे श्वास घेण्याची समस्या उद्भवू शकते.
  • श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या असल्यास किंवा पंप वापरत असल्यास चुकूनही रात्री हळदीचं दूध पिऊ नये.

 

News English Summary: Drinking Haldi Milk Benefits is considered to be very beneficial for the body. Doctors also recommend drinking turmeric milk. Turmeric milk has many health benefits including enhancing immunity, antibiotic, anti-inflammatory and anti-oxidant properties. According to Ayurveda, turmeric milk is also known as a ‘super drink’. Drinking turmeric mixed with hot milk gives relief in many health problems, but in both cases turmeric milk should not be consumed.

News English Title: When to avoid Haldi milk drinking health fitness alert news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x