27 April 2024 3:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार Mutual Fund SIP Top-Up | SIP टॉप-अप करून चौपट कमाई करा, SIP रु. 2000 आणि मिळतील 17 लाख 36 हजार रुपये Yes Bank Share Price | एका वर्षात 67 टक्के परतावा देणाऱ्या येस बँक शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, दिले फायद्याचे संकेत IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, स्टॉकला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट Vedanta Share Price | कमाईची सुवर्ण संधी! वेदांता शेअर्स अल्पावधीत देईल 40 टक्के परतावा, वेळीच फायदा घ्या PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर! एका वर्षात 450% परतावा दिला, स्टॉक चार्टवर पुन्हा तेजीचे संकेत
x

ATS'ने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? | मनिष भतिजा फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर

Volvo, ATS, Manish Bhatija, NCP

मुंबई, २३ मार्च: अँटिलिया प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक पथका (ATS)ने दमणमधून एक व्होल्वो कार जप्त केली आहे. मनसुख यांच्या हत्येसाठी या कारचा वापर करण्यात आल्याचा संशय पथकाला आहे.

यापूर्वी सोमवारीही एटीएस पथकाने अहमदाबादमधून एक व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्यानेच वाझे, शिंदे आणि नरेश गौर यांना 11 सिमकार्ड पुरवले होते, असे एटीएस अधिकाऱ्याने सांगितले. यामधील एक सिमवरून 4 मार्चला रात्री 8.30 वाजता मनसुख यांना व्हाट्सअप कॉल करण्यात आला होता.

दरम्यान, एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट! महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची? मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर. मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे, ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी 24 एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते, त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

काय म्हटलं आहे राष्ट्र्वादीने फेसबुक पोस्टमध्ये;

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट
महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?
मनिष भतिजा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समधले बिल्डर.

मनसुख हिरेन तपासात महाराष्ट्र एटीएसच्या नव्या सुगाव्यामुळे कहानी में ट्विस्ट आला आहे. एटीएसने तपासादरम्यान जी व्होल्वो कार ताब्यात घेतली आहे ती बिल्डर मनिष भतिजा यांची असल्याचे समजते. मनिष भतिजा यांचे राजकीय व व्यावसायिक लागेबांधे भाजपा नेत्यांकडे जातात.

याच मनिष भतिजा यांच्या पॅराडाइज ग्रुपला फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळानजीकची सोन्यासारखी २४ एकर प्राइम लँड पडेल भावाने दिली होती. इतका हा मनिष भतिजा फडणवीसांच्या जवळचा आहे आणि फडणवीसांचे अत्यंत लाडके ज्यांना त्यांचा ब्लू आइड बॉय म्हणून ओळखले जाते त्या प्रसाद लाड यांचे हे मनिष भतिजा व्यावसायिक पार्टनर असल्याचे समजते.

नवी मुंबईतील सुमारे १७६७ कोटी रुपयांची ही जमीन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या ३.६ कोटी रुपयांत मनिष भतिजा यांच्या घशात घातली, असा आरोप सातत्याने झाला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठीच खळबळ उडाली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये वेगवेगळ्या राजकीय भूमिका उठत असताना पोलिस तपासात मात्र वेगळी तथ्ये सामोरी येत आहेत. या प्रकरणातले इतर पुरावे आता महाराष्ट्र पोलिसांच्या तपासामुळे बोलू लागले आहेत.

एटीएसच्या तपासामुळे कहानी में ट्विस्ट
महाराष्ट्र एटीएसने जप्त केलेली व्होल्वो मनिष भतिजांची?
मनिष भतिजा देवेंद्र…

Posted by Nationalist Congress Party – NCP on Tuesday, March 23, 2021

 

News English Summary: Volvo Manish Bhatija seized by Maharashtra ATS? Builder in the good books of Manish nephew Devendra Fadnavis. The story has got a twist due to the new clue of Maharashtra ATS in the Mansukh Hiren investigation. The Volvo car seized by the ATS during the investigation is believed to belong to builder Manish Bhatija. Manish Bhatija’s political and business connections go to BJP leaders.

News English Title: Volvo of Manish Bhatija seized by Maharashtra ATS allegations of NCP news updates.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x