29 April 2024 8:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

#GlobalFekuDay | एप्रिल फूल्स डे आणि नरेंद्र मोदी | सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Global Feku Day, Social media, April fools, PM Narendra Modi

नवी दिल्ली, ०१ एप्रिल: आज एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल्स डे. या दिवशी लोक सहज कोणावर विश्वास ठेवत नाहीत. कारण, या दिवशी अनेकजण इतरांना एप्रिल फुल बनविण्यासाठी काहीना ना काही कुरापत्या करून टोप्या लावण्याचे गमतीने प्रयोग करतात. २०१४ मध्ये देखील सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशाला अनेक वचनं आणि आश्वासनं दिली होती. मात्र त्यानंतर २ वेळा पंतप्रधान पद मिळूनही परिस्थिती नेमकी विरुद्ध झाली आहे. त्यात ज्या मुद्यांवर मोदी सरकार सत्तेत आलं होतं ते महागाई, पेट्रोल डिझेलचे भाव, बेरोजगारी आणि इतर अनेक विषयांवर स्वतः नरेंद्र मोदी भाष्य देखील करत नाहीत. त्यामुळे आजचा दिवस भारतीय नेटिझन्स वेगळ्याप्रकारे साजरा करत आहेत.

देश आणि जगभरामध्ये एकमेकांना फसवण्याचा दिवस म्हणून लोकप्रिय असणाऱ्या या दिवसानिमित्त भारतीय नेटकऱ्यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच ट्रोल करण्यास सुरुवात केलीय. आज ट्विटरवर #GlobalFekuDay हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठिकाणी दिलेल्या चुकीच्या संदर्भांचा पाढाच विरोधकांनी आजच्या एप्रिल फूल्स डे निमित्त वाचला आहे. एक एप्रिल सुरु झाल्यानंतर अवघ्या आठ तासांमध्ये #GlobalFekuDay या हॅशटॅगवर हजारो जणांनी ट्विट केलं आहे. हा हॅशटॅग वापरुन करण्यात आलेले काही ट्विट बघुया…

 

News English Summary: Today is April Fool’s Day. On this day, there is no telling who will wear the hat, when and how. On this day, however, Indian netizens have started trolling Prime Minister Narendra Modi. The hashtag #GlobalFekuDay is trending on Twitter today.

News English Title: Global Feku Day Trends on social media of April fools day netizens Troll PM Narendra Modi news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x