3 May 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Stocks To Buy | सुवर्ण संधी! तज्ज्ञांनी निवडले टॉप 5 शेअर्स, झटपट 45 टक्केपर्यंत कमाई होईल
x

कोरोना आपत्ती | अखेर पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल

Oxygen Express

नागपूर, २४ एप्रिल: विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे ७ टँकर भरून निघालेली रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्प्रेस अखेर काल (२३ एप्रिल) रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली आहे. १९ एप्रिलला कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्प्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झाली होती.

राज्यात कोरोना संकटामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर रेल्वेने रो रो सेवेद्वारे ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऑक्सिजनच्या टँकरची वाहतूक करताना काळजी घ्यावी लागत असल्याने मध्य रेल्वेने घाट मार्ग न निवडता व्हाया वसई रोड, जळगाव, नागपूर, रायपूर जंक्शन ते विशाखापट्टणम असा लांबचा मार्ग निवडला.

विशाखापट्टणम स्टील प्लांट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँकरमध्ये भरून ही ट्रेन महाराष्ट्रात आली आहे. काल संध्याकाळी ८ वाजता ही ट्रेन नागपूर स्थानकात पोहचली. लवकरच हा तिढा सुटून राज्यात कोरोना स्थिती स्थिर होण्याचे प्रयत्न सरकारचे सुरू आहेत.

 

News English Summary: Maharashtra Roll On Roll Off (RORO) Oxygen Express, that departed from Visakhapatnam yesterday, has arrived at Nagpur Junction railway station with 7 oxygen tankers, of which 3 tankers have been unloaded here news updates.

News English Title: Oxygen Express that departed from Visakhapatnam yesterday has arrived at Nagpur Junction railway station with 7 oxygen tankers news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x