26 April 2024 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

ई-सेवा | पॅन कार्ड हरवलंय? | असं ऑनलाईन ड्युप्लिकेट काढा

Duplicate Pan Card online

मुंबई, १५ जून | पॅन कार्ड एक सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र आहे. अनेक ठिकाणी पॅन कार्डची आवश्यकता भासते. विशेषकरून आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत तर पॅन कार्ड खूपच जरुरी असतं. जर पॅन कार्ड हरवलं, तर हे व्यवहार करताना अडथळे येतात. जाणून घ्या, पॅन कार्ड हरवलं तर नवं ऑनलाइन अर्ज करून ड्युप्लिकेट कसं मिळवाल, त्यासाठी पॅनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

कसे काढाल ड्युप्लिकेट पॅनकार्ड:

https://www.tin-nsdl.com/ या संकेतस्थळावर जा

* होमपेजवर Reprint of हा पर्याय निवडा

* Reprint of हा पर्याय न मिळाल्यास Services’आणि ‘PAN’ हे पर्याय निवडा आणि स्क्रोल करून ‘Reprint of PAN Card’ हा पर्याय सिलेक्ट करा

* पॅन, आधार क्रमांक, जन्मतारीख ही माहिती भरा.

* पॅन कार्ड रिप्रिंट करण्यासाठी आधार डेटाचा वापर करण्याची परवानगी देण्यासाठी खालील बॉक्समध्ये सिलेक्ट करा.

* कॅप्चा कोड एन्टर करून सबमिट करा.

* तुमची पर्सनल माहिती कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल.

* ओटीपी येण्यासाठी तुमचा ईमेल, मोबाईल क्रमांकवर पर्याय निवडा आणि Generate OTP वर क्लिक करा.

* ओटीपी सबमिट करा

* ओटीपी व्हॅलिडेट झाल्यावर तुम्हाला पेमेंट करण्यास सांगितले जाईल. पेमेंटसाठी ‘Pay Confirm’वर क्लिक करा.

* आता पेमेंट करा

* पेमेंट भरल्यानंतर पेमेंट केल्याचा मेसेज तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर येईल. याच मेसेजमध्ये अॅक्नॉलेजमेंट क्रमांकदेखील असेल. यातच ई-पॅन डाउनलोड करण्याची लिंकही असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे.

News Title: How You Can Apply For A Duplicate Pan Card online news updates.

हॅशटॅग्स

#PanCard(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x