4 May 2024 9:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

शेळी गट वाटप योजना | 2 बोकड आणि 20 शेळ्या | १ लाख १५,४०० रुपये अनुदान मिळणार

Maharashtra Shelipan Yojana 2021

मुंबई, १६ जुलै | शेळीपालन महाराष्ट्र या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर मराठवाडा पॅकेज अंतर्गत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 2 बोकड 20 शेळ्या अशा प्रकारची योजना राबवली जाते त्याच्या अंतर्गत SC, ST, OBC, Open अशा सर्व प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना 90 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिलं जातं आणि ही योजना जालना जिल्ह्यात राबवण्यात करता 2016-17 मध्ये शासन निर्णय घेण्यात आलेला होता.

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुस-या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये 20 शेळ्या 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना सन 2017-18 पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

सर्व जाती साठी 90% अनुदान देणारी:
मराठवाडा पॅकेज अंतर्गत 20 शेळ्या अधिक 2 बोकड असा शेळी गट वाटप करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास नवी मंजुरी. 1000 गट वाटपाचे लक्ष 1,15,400 रुपये अनुदान मिळणार.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra Shelipan Yojana 2021 Anudan details in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x