26 April 2024 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर
x

Relationship | लठ्ठ मुलींसोबत लग्न करण्याचे आहेत अनेक फायदे | 5'वा फायदा सर्वात महत्वाचा - नक्की वाचा

Men Who Marry Fat Women Are Happier

मुंबई, २६ ऑगस्ट | मुलीची फिगर बघूनच बरेच मुले मुलींना पसंत करतात. जर मुलींचा फिटनेस फ्रीक असेल तर अश्या मुलींकडे मुले लवकर आकर्षित होतात. पन हे सर्व ज्याची त्याची विचार करण्याची कुवत किती आहेत यावर अवलंबून असते. काही मुले सडपातळ मुलींना पसंत करतात तर काही मुलांना धष्ट पुष्ट शरीराच्या मुली आवडतात.

लठ्ठ मुलींसोबत लग्न करण्याचे आहेत अनेक फायदे – Men Who Marry Fat Women Are Happier And Live Longer :

परंतु हे बऱ्याच जणांना माहीत नसते की शरीराने बारीक असलेल्या मुलींपेक्षा जाड शरीराच्या मुली कितीतरी पट चांगल्या असतात. जाड मुलीशी लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. बारीक मुलींपेक्षा जाड मुली नेहमी आनंदी असतात. त्यामुळे त्यांच्या सभोवतालचे लोक देखील आनंदी असतात. त्यांचे मन खूप निर्मळ असते. अशा मुली खूप भावनिक असतात आणि दिमागा पेक्षा मनाने जास्त काम करत असतात.

एका संशोधनानुसार असे निष्पन्न झाले आहे की जर मुलाने जाड मुलींशी लग्न केले तर मुले आधीपेक्षा १० पट आनंदी असतात. आज आपण लठ्ठ मुलींशी लग्न केल्यास काय काय फायदे होतात हे बघणार आहोत. हे वाचून तुम्हाला देखील जाड मुलीशी लग्न करण्याची इच्छा होईल. हे सर्व सर्वेक्षनातून निष्पन्न झाले आहे.

1) लठ्ठ मुली कुटुंबाची काळजी घेतात:
जाड मुलींचे त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांवर खूप प्रेम असते. जाड मुली नवऱ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे ती आपल्या प्रेमळ स्वभावाने केवळ आपल्या नवऱ्याचेच नाही तर कुटुंबियांचे देखील मन जिंकते आणि त्यांची उत्तमप्रकारे सेवा देखील करते. कुटुंबाला आनंदी ठेवण्याचा वसा जाड मुली घेत असतात.

2) लठ्ठ मुली चविष्ट जेवणाच्या शौकीन असतात:
चविष्ट जेवण चाहत्यांनी लठ्ठ मुलींशी लग्न करण्याचा विचार करण्यास हरकत नाही. कारण लठ्ठ मुलींना चविष्ट जेवण खाण्याची खूप आवड असते. त्यामुळे तिला तुमच्या देखील खाण्यापिण्याची आवड लवकर समजेल. तिच्यासोबत लग्न केल्यास तुम्हाला नेहमी चविष्ठ मीष्ठान्न खावयास मिळेल. तसेच नेहमी नवीन पदार्थ खाण्यास मिळत राहतील . लठ्ठ मुलीच्या हाताचे चविष्ट जेवण खाऊन तुम्ही संतुष्ट व्हाल.

3) जबाबदारीने रहाणे:
लग्ना झालेनंतर मुलीची जबाबदारी वाढत असते. त्यामुळे घरातील इतर कामे पण करावी लागतात. माहेरी जरी मुलींनी कोणतेही काम केले नसेल तरी सासरी आल्यावर मुलींना सर्व कामाचा भार सोसावा लागतो. मात्र अनेकदा असे म्हटले जाते की जाड मुलींना बारीक मुलींपेक्षा अधिक जबाबदारीची जाणीव असते. लठ्ठ मुली आपल्या कामाची जबाबदारी चोखपणे बजावतात. कुटुंबाची सेवा करून त्यात त्यांना आनंद मिळत असतो. त्यामुळे बारीक मुलींचे नखरे झेलण्यापेक्षा लठ्ठ मुलीशी लग्न केल्याने तुम्हाला होणारा फायदा जास्त असतो.

4) लठ्ठ मुली चंचल असतात:
बारीक मुलींकडे पाहता तोंडावरून असे दिसते की ती खूप चंचल असावी. परंतु तसे काही नसते. खर तर लठ्ठ मुली या चंचल असतात. बारीक मुली आळशी असतात तर लठ्ठ मुली आळशी नसतात. बारीक मुली या मुलींपेक्षा जास्त आळशी असतात. त्यामुळे कोणतेही काम करताना किंवा कामाची सुरुवात करताना या लठ्ठ मुली सर्वात पुढे असतात. लठ्ठ मुली सर्व कामे चोखपणे पार पाडतात.

What are the benefit of marriage with fat women :

5) लठ्ठ मुली कपड्यांच्या बाबतीत जास्त शौकींन नसतात:
नवऱ्याला ह्या मुली जास्त कपड्यांची खरेदी करण्यास मागे मागे नुसतीच पीर पीर लावत नसतात. खर तर लठ्ठ मुलींमुळे शॉपिंगचा खर्च कमी होतो. कारण जाड मुली कपड्यांच्या बाबतीत कमी आकर्षक असतात. यासाठी नवऱ्यासोबत लठ्ठ मुली जास्त डोकं लावत नाहीत आणि पतीकडे जास्त किंमतीच्या कपड्यांची मागणी करत नसतात. जाड मुली लुकड्या मुलींपेक्षा मनाने खूप निर्मळ असतात.

लठ्ठ मुली मनाने सडपातळ मुलींपेक्षा जास्त निर्मळ असते. लठ्ठ मुली वाईट प्रसंगी मनातून निर्णय न घेता मेंदूने निर्णय घेतात व समस्या सोडवतात. तीच्या मनामध्ये तिरस्कार नसतो. सासर कडे ती लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून सगळ्यांच्या मनामध्ये घर बनवते. बहुतेक नवऱ्याची बायकांबद्धल अशी तक्रार असते की कुठे बाहेर जायचे असल्यास बायको लवकर तयारी करत नाही.

किंवा तयारी करण्यास खूप वेळ लावते. पण याउलट जाड मुलीशी लग्न केल्यास अशी तक्रार एकही पती कडून ऐकु येणार नाही. लठ्ठ मुली तयार होण्याकरीता जास्त वेळ घेत नाही. लठ्ठ मुलींना प्रमाणात मेकअप करणे आवडते. त्यामुळे लठ्ठ मुली अनेकदा कमी प्रमाणात मेकअप करतात. यामुळे बाहेर जाण्यास उशीर होत नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Men Who Marry Fat Women Are Happier And Live Longer.

हॅशटॅग्स

#Relationship(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x