29 April 2024 12:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

OBC Reservation | निवडणुकीचे पूर्ण अधिकार आयोगाचे | सुप्रीम कोर्टाचा निर्णय | सर्वच राजकीय पक्षांची अडचण

OBC Reservation

मुंबई , ११ सप्टेंबर | मागील काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यात सुप्रीम कोर्टातून नुकत्याच आलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या अडचणी आणि विशेष करून राज्य सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

OBC Reservation, निवडणुकीचे पूर्ण अधिकार आयोगाचे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सर्वच पक्षांची अडचण – State government have no rights to postpone local body elections said Supreme court over OBC reservation :

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा आधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. राज्य सरकारला नाही, असं न्यायालयाने म्हटलंय. जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यत निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी भूमिका जवळजवळ सर्वच पक्षांनी घेतली आहे. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वरील निकालामुळे मोठा पेच निर्माण झालाय.

त्यामुळे आता पुढे नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार ते पाहावं लागणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत हाती आल्यावर सरकारी आणि राजकीय पक्ष पातळीवर पुन्हा बैठकांचे सत्र सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: State government have no rights to postpone local body elections said Supreme court over OBC reservation.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x