26 April 2024 12:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा
x

Domestic LPG Cylinder Price Hike | सणासुदीच्या दिवसात महागाईचा झटका | विना अनुदानीत LPG सिलिंडर महागला

Domestic LPG Cylinder Price Hike

मुंबई, ०६ ऑक्टोबर | घरगुती एलपीजी सिलेंडर पुन्हा एकदा महाग झाले आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमती बुधवारी, ६ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा वाढवण्यात आल्या आहेत. यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलो व्यावसायिक सिलेंडरच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलेंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ (Domestic LPG Cylinder Price Hike) केली आहे.

Domestic LPG Cylinder Price Hike. Earlier, on October 1, prices of only 19 kg commercial cylinders were hiked. Since then, oil companies have hiked the price of unsubsidized 14.2 kg cylinders by Rs 15 :

दिल्लीमध्ये विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आता ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपयांवर गेली आहे. कोलकातामध्ये ९२६ आणि चेन्नईमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलेंडर आता ९१५.५० रुपयांना मिळणार आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दिल्लीमध्ये, सबसिडीशिवाय १४.२ किलो सिलेंडरची किंमत आता ८९९.५० रुपये झाली आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ९११ रुपयांवरून ९२६ रुपये, मुंबईत ८४४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत आता ९१५.५० रुपये आहे. पूर्वी प्रति सिलिंडर ९००.५० रुपये किंमत होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Domestic LPG Cylinder Price Hike today after oil companies decision.

हॅशटॅग्स

#LPG(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x