26 April 2024 5:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का?
x

Gmail Down in India | गुगल'ची Gmail सेवा भारतात डाऊन | युजर्सच्या तक्रारी

Gmail Down in India

मुंबई, 12 ऑक्टोबर | इंटरनेट विश्वासातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन म्हणून ओळख असलेल्या Google ची Gmail सेवा डाऊन झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतात काही ठिकाणी जीमेल वापरण्यास काही तांत्रिक अडचणींना वापरकर्त्यांना सामोरं जावं लागत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार युझर्सला जीमेलवरुन कोणताही मेल पाठवता (Gmail Down in India) येत नाहीय. यासोबत मेल देखील इनबॉक्समध्ये येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Gmail Down in India. Users began reporting the issue on DownDetector at around 1:30 pm, a graph on the website showed. A map also showed that the outage was largely focused in the cities of Delhi, Jaipur, Lucknow and Chandigarh :

जीमेल सेवेचा भारतात सर्वाधिक वापर केला जातो. खासगी कामांपासून ते कार्यालयीन कामांपर्यंत Gmail चा वापर केला जातो. जीमेल डाऊन झाल्याचा मोठा फटका भारताला बसला आहे.

Down Detector वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार जवळपास ६८ टक्के यूझर्सनं जीमेलच्या वापरात अडचणी येत असल्याची तक्रार नोंदवली आहे. देशभरातील जवळपास १८ टक्के वापरकर्त्यांनी जीमेल डाऊन झाल्याची तक्रार दिली आहे. तर १४ टक्के वापरकर्त्यांनी जीमेल लॉगइन करण्यात अडचणी येत आहेत. मात्र गुगलकडून जीमेल डाऊन झाल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Gmail Down in India users made many complaint but google never confirmed.

हॅशटॅग्स

#Google(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x