26 April 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

आजचे राशिभविष्य | सोमवार | २६ ऑक्टोबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali

मेष राश‍ी (Aries Daily Horoscope) : कार्य सिद्धीस गेल्याने तुम्हाला आनंद मिळेल. वैवाहिक जीवनात प्रेम कायम राहिल. आरोग्य उत्तम राहिल. हनुमान स्त्रोत्राचं नक्की पठण करा. आजचा शुभ रंग – लाल.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Daily Horoscope) : आज घराच्या कामात व्यस्त राहाल. मीडिया आणि आयटीचे लोकांना आजचा दिवस चांगला राहिल. लव्ह लाईफमध्ये तुम्हांला सरप्राईज मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग – पिवळा.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Daily Horoscope) : आज तुमच्याकडे कामाचा भार होईल. सगळ्या कामांवर बारीक लक्ष असेल. पैशांच्या बाबतीत सावधानता बाळगा. कुटुंबातील वातावरण संमिश्र राहील. कामाचा तणाव वाढू शकतो. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतील. आजचा शुभ रंग – नारंगी.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Daily Horoscope) : राजकारणातील व्यक्तींना एखाद्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. अन्न दान करावे. आजचा शुभ रंग – हिरवा.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Daily Horoscope) : देवदर्शनाचा लाभ मिळेल. अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. आजचा शुभ रंग – पांढरा.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Daily Horoscope) : अनपेक्षित मोठा खर्च होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. मौल्यवान वस्तू संभाळून ठेवा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Daily Horoscope) : थकीत रक्कम परत मिळवण्यात यश मिळेल. प्रवासाचा योग आज निश्चित आहे. नातेवाईकांसोबत आनंदात वेळ जाईल. प्रेम संबंधात अनुकूलता राहिल. आज वाद टाळा. व्यवसाय चांगला चालेल. आजचा शुभ रंग – लाल.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Daily Horoscope) : वाहन चालवताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीसोबत वाद निर्माण होऊ शकतात. प्रवासात सावध रहा. धावपळ चालू राहिल. आरोग्य खराब होऊ शकते. व्यापार, व्यवसायाच प्रगती होईल. मनोरंजन, आरामाची संधी मिळेल. आजचा  शुभ रंग – निळा.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Daily Horoscope) : धार्मिक कार्यात मन लागेल. उत्पन्नात वाढ होईल. कायदेशीर अडचनी दूर होतील. वाद विवादांना महत्व देऊ नका. लहानमोठ्या प्रवासाचे योग संभावतील. आर्थिक व्यवहारात सतर्कता बाळगा. व्यापार, व्यवसायात अनुकूल लाभ मिळेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Daily Horoscope) : रोजगाराच्या नविन संधी उपलब्ध होतील. वेळ अनुकूल राहील. प्रयत्न करणं सोडू नका. यश मिळेल. स्थायी संपत्तीचे व्यवहार लाभदायी ठरतील. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आजचा शुभ रंग – निळा.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Daily Horoscope) : एखाद्या विशेष व्यक्तीबरोबर शाब्दीक वाद होऊ शकतात. आरोग्याच्या समस्या होऊ शकतात. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. चिंता कायम राहील.  व्यवसाय चांगला सुरू राहील. आजचा शुभ रंग – पांढरा.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Daily Horoscope) : करिअरमध्ये यशप्राप्तीमुळे प्रसन्न रहाल. छोट्या छोट्या गोष्टीचा तणाव कायम राहील. आजारी पडण्याची शक्यता. प्रेमप्रकरणात सकारात्मक परिणाम जाणवेल. नारंगी रंग शुभ आहे. आजचा शुभ रंग – लाल.

Article English Summary: Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. All zodiac signs have distinct characteristics and traits which define a person. Wouldn’t it be helpful if you started your day by already knowing about what’s going to come your way? Read on to find out whether the odds will be in your favour today. Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making, Vivah Kundali. Aries Daily Horoscope, Taurus Daily Horoscope, Gemini Daily Horoscope, Cancer Daily Horoscope, Leo Daily Horoscope, Virgo Daily Horoscope, Libra Daily Horoscope, Scorpio Daily Horoscope, Sagittarius Daily Horoscope, Capricorn Daily Horoscope, Aquarius Daily Horoscope, Pisces Daily Horoscope.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 26 October 2020 Marathi News LIVE Latest Updates.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x