15 December 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Viral Video | ती ऐश्वर्या राय सारखीच दिसते, नेटिझन्सकडून सलमान खानच्या नावाने फिरकी घेण्यास सुरुवात

Aishwarya Rai

Viral Video |  असं म्हणतात की या जगामध्ये एक सारखे दिसणारे 7 लोक असतात, आता हे कितपत खरं आहे हे माहिती नाही आणि त्यावर अजून तरी कोणी ठोसपणे बोलले देखील नाही. रोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, काही सेकंदातच त्याचे लाखो व्हिवर्स असतात. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ म्हणजे बॉलिवूड मधील सिनेस्टार सारखे दिसणारे चेहरे, हुबेहुब दिलणारे हे चेहरे ज्याला तुम्ही आम्ही ही फसू शकतो.

दरम्यान, अनेकदा आपण व्हिडीओ मध्ये बघतो की, हिरो हिरोईन सारखे हुबेहुब दिसणारे चेहरे त्यामध्ये विराट कोहली, शाहरुख खान, सलमान खान, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट सारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये चक्क ऐश्वर्या रायची हुबेहुब दिसणारी मुलगी झळकत आहे. चाहत्यांना ही प्रश्न पडतात, असे हुबेहुब दिसणारे चेहरे कसे काय असू शकतात. आशिता सिंग नावाची मुलगी जी हुबेहुब ऐश्वर्या राय सारखी दिसत आहे.

एश्वर्या राय सारखी दिसणारी आशिता सिंग
कमी वेळेमध्ये आशिता सिंग पॉप्युलर झाली, हा व्हिडीओ आतिशाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या व्हिडीओमधील अॅक्टींग बघता चाहत्यांना ती ऐश्वर्या राय सारखाच दिसून आली. आतिशा इंस्टाग्रामवर चित्रपटांमधील डायलॉगचे व्हिडीओ बनवताना दिसून येते.

इंस्टाग्रामवर वापरकर्ताची टिप्पणी
एका यूजरने लिहिले की, तु सलमान खानला भेटावे. तर दुसऱ्या यूजरने लिहीले की, काही सेकंदासाठी मला वाटले की ऐश्वर्या रायच आहे.

व्हायरल ऐश्वर्याचे लूक :
सोशल मीडियावर तर ऐश्वर्या सारखे दिसणारे चेहरे व्हायरल होत असतातच मात्र बॉलिवूडमध्ये आणखीन एक असा चेहरा आहे जो सेम ऐश्वर्याची कॉपी आहे. स्नेहा उल्लालला बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याची कॉपी म्हटले जाते. टिक टोक फेम पाकिस्तानस्थित आमना इम्रानला सुद्धा ऐश्वर्याची कॉपी म्हटले जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: A girl who looks like Aishwarya Rai has gone viral on social media Checks details 3 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x