13 December 2024 1:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Shakti Kapoor | शक्ती कपूरने महिला पत्रकाराकडे केली शरीर सुखाची मागणी? एकच खळबळ, अभिनेत्याने मागितली माफी

Shakti Kapoor

Shakti Kapoor | ‘मे छोटासा नंन्हासा प्यारासा बच्चा हू आऊ’ या डायलॉगने अभिनेता शक्ती कपूर यांना एक वेगळी अशी ओळख मिळाली. आज सुद्धा त्यांच्या या डायलॉगचे लाखो चाहते आहेत. त्यांचे आतापर्यंतचे सर्वच सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले आहेत. उत्तम अभिनयाने आणि विनोदाने त्यांनी संपूर्ण जगाला खळखळून हसवलं. कायम हिट सिनेमांसाठी चर्चेत असणारा हा हिरो बऱ्याचदा कास्टिंग काऊचमधील वादाच्या भोवऱ्यात देखील सापडला आहे.

फिल्म इंडस्ट्रीमधून वारंवार कास्टिंग काऊचच्या घटनासमोर येत होत्या. दरम्यान शक्ती कपूर यांनी एका कामाच्या बदल्यात पत्रकार महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली असा आरोप त्यांच्यावर घेण्यात आला होता. शक्ती कपूरनंतर एकापाठोपाठ अनेक कलाकारांच्या अशा प्रकारच्या घटना समोर येऊ लागल्या.

ऑपरेशनमध्ये आढळून आली ही बाब :
माध्यमांकडून समजतंय की, 2005 साली झालेल्या एका स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब लक्षात आली होती. रुपेरी दुनियामध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या मुलीकडे त्यांनी शरीर सुखाची मागणी केली होती. एवढंच नाही तर ही मुलगी सामान्य मुलगी नसून एक महिला पत्रकार होती.

सोबत काम करण्यास मनाई :
त्यावेळी या सर्व प्रकरणाचा शक्ती कपूर यांना फारच त्रास सहन करावा लागला. दरम्यान फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडियाने एक निर्णय घेतला तो म्हणजे अभिनेता शक्ती कपूर यांच्याबरोबर कामच करायचं नाही.

अभिनेत्याने आरोप फेटाळत केला खुलासा :
या गलिच्छ प्रकरणामुळे शक्ती कपूर यांच्या जीवनामध्ये फारच अडचणी येऊ लागल्या. त्यादरम्यान समस्त फिल्म इंडस्ट्रीची माफी मागत अभिनेता मनाला की, “मी संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीची माफी मागतो. कोणाच्या भावना दुखावल्या जातील असा माझा हेतू नव्हता. माझ्यावर वक्तव्यांना फार चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आलं”. असं शक्ती कपूर म्हणाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor)

त्याचबरोबर आरोप फेटाळत कपूर यांनी एक मोठा खुलासा केला होता. यामध्ये ते म्हणाले की,’त्या मुलीने स्वतःला संपवून टाकेन अशी धमकी मला दिली होती आणि म्हणूनच मी तिने बुक केलेल्या हॉटेलच्या रूममध्ये गेलो’. या प्रकरणामध्ये मला अडकवलं जात आहे. असं देखील शक्ती कपूर म्हणाले होते.

News Title : Shakti Kapoor Bollywood actor demand physical relationship from women 04 September 2024.

हॅशटॅग्स

#Shakti Kapoor(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x