15 December 2024 8:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Urfi Javed | अनोख्या ड्रेसिंग स्टाईलसाठी चर्चेत असणाऱ्या उर्फी ​​जावेदचा कपड्यांच्या फॅशनवरून अजून प्रयोग, पोस्ट करत दिली माहिती

Urfi Javed

Urfi Javed | बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये उर्फी ​​जावेद नेहमीच तिच्या अनोख्या ड्रेसिंग स्टाईल मुळे चर्चेमध्ये असते. उर्फी रोज कपड्यांवर प्रयोग करते. कपड्यांच्या स्टाईलवरून नेहमीच ट्रोलमध्ये असणारी उर्फी नेहमीच तिच्या ड्रेसिंग स्टाइलचे कौतुक करताना दिसते. नुकताच उर्फीने बोल्ड फोटो शुट केला, आणि हा तिचा नवीन लूक समोर आला आहे. दरम्यान, उर्फीने तिच्या नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

उर्फीचा बोल्ड फोटोशूट व्हायरल
आपल्या ड्रेसिंग स्टाईल मुळे ओळखल्या जाणाऱ्या उर्फीने नुकताच एक फोटो शूट केला आहे. दरम्यान, या फोटो शूट मध्ये उर्फीचा लुक बोल्ड आहे. काळ्या रंगाच्या वनपीस मध्ये झळकणाऱ्या उर्फीच्या फोटोने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे. या फोटोमध्ये ती खुपच सुंदर दिसून येत आहे. फोटो पाहून चाहते आपल्या भावनांना आवर घालू शकत नसल्याचे पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

उर्फी झाली ट्रोल
काही दिवसांपुर्वी नेटीझन्सने उर्फीला ट्रोल केले होते. त्याचे कारण म्हणजे, अर्थातच तिचा ड्रेस. मिठाईवर लावल्या जाणाऱ्या चांदीच्या वर्क पासून प्लास्टिकच्या फुलांनी बनवलेला ड्रेस तिने परिधान केला होता. फोटो शेअर करत तिने लिहीले होते की, माझे स्वातंत्र्य कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. खरं तर, नेटिझन्सना तिची ही स्टाईल आवडली होती. पोस्टरला चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स आल्या होत्या. एकाने लिहीले की, तु खरचं अप्रतिम आहेस. दुसऱ्याने लिहीले की, हो… तु एक मुक्त पक्षी आहेस. तुला कोणीही रोखू शकत नाही. काही जणांनी तिला फायर आणि हार्ट इमोजीची सुद्धा सेंड केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

फोटोंमुळे उर्फी चर्चेत
कामापेक्षा जास्त उर्फी फोटोंमुळे प्रसिद्ध आहे. ती तिचे नवनवीन फोटोज शेअर करत असते. काही फोटोंमुळे ती टीकेची शिकार बनते मात्र काही लोकांना उर्फीची शैली फार क्वचितच आवडते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Urfi Javed New Photoshoot Checks details 6 September 2022.

हॅशटॅग्स

Urfi Javed(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x