12 December 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Health First | वजन घटवताना हमखास होणारे स्ट्रेच मार्क टाळण्यासाठी | खास टीप्स

Stretch marks, weight loss, Health article

मुंबई , १२ डिसेंबर: आज वजन घटवणे आणि स्लिम दिसणे हे अनेकांचं स्वप्न झालं आहे. तरुणांमध्ये वजन कमी करण्याचा जणू ट्रेंड सुरु झाला असून त्यासाठी फिटनेस कोर्सेसवर मोठ्या प्रमाणावर पैसे देखील खर्च केले जातं आहे. मात्र ते सर्व करून देखील काही समस्या निर्माण होतात हे देखील वास्तव आहे. वजन कमी करण्याची अनेकांची इच्छा असते. त्यासाठी प्रयत्नदेखील केले जातात. मात्र वजन कमी करताना स्ट्रेच मार्क्स येणे काहीसे स्वाभाविक आहे. परंतु, हा त्रास टाळण्यासाठी एक्सपर्ट टीप्सदेखील नक्की लक्षात ठेवा.

हळूहळू वजन कमी करा:
पटकन वजन कमी केल्यास त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते. कारण त्वचेच्या वरच्या थरातील म्हणजेच डर्मिस मधील कोलेजन फायबर्सचे प्रमाण कमी होते. म्हणून वजन हळूहळू कमी करा.

दररोज स्ट्रेचिंग करा:
दररोज हलकं स्ट्रेचिंग करा. त्यामुळे रक्तप्रवाह आणि त्वचेची इलॅस्टिसिटी सुधारते. त्यामुळे स्ट्रेच मार्क्सला आळा बसतो.

व्हिटॅमिन ए, सी आणि ई युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा:
त्वचेचे टिशू सुधारण्यासाठी व्हिटॅमिन ए चा फायदा होतो. व्हिटॅमिन सी मुळे कोलेजनची निर्मिती वाढते.

भरपूर पाणी प्या:
भरपूर पाणी प्या आणि स्वतःला नेहमी हायड्रेट ठेवा. डिहायड्रेशनमुळे त्वचा कोरडी होते, त्वचेची इलॅस्टिसिटी कमी होते आणि स्ट्रेच मार्क्स येण्याची शक्यता वाढते. म्हणून दररोज ८ ग्लास तरी पाणी प्या.

क्रीम किंवा लोशन वापरा:
कोलेजनचे प्रमाण वाढेल आणि स्ट्रेच मार्क्सला आळा बसेल असे क्रीम किंवा लोशन वापरा. ही क्रीम किंवा लोशन डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरणे योग्य ठरेल.

 

News English Summary: Weight loss will be followed by fatigue and constant tiredness. Weight loss will be followed by fatigue and constant tiredness. But it is also a fact that doing all this creates some problems. Many people want to lose weight. Efforts are also being made for this. However, it is somewhat natural to get stretch marks while losing weight. But, also keep in mind the expert tips to avoid this problem.

News English Title: Stretch marks fade after weight loss Health article news updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x