11 December 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

Shani Margi 2023 | शनीदेव मार्गी होणार, शनिदेवाच्या शुभं कृपेने 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार, तुमची भाग्यवान राशी आहे यामध्ये?

Shani Margi 2023

Shani Margi 2023 | 2 महिन्यांनंतर शनिदेवाची चाल बदलणार आहे. यावेळी शनिदेव कुंभ राशीत वक्री होत आहेत. 2 महिन्यांनंतर शनी कुंभ राशीत भ्रमण करेल. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेव केवळ अशुभ फळ देत नाहीत, शनिदेवही शुभ फळ सुद्धा देतात.

जेव्हा शनिदेव शुभ असतात, तेव्हा व्यक्तीचे जीवन राजासारखे होते. शनिदेव काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम देतील. चला तर मग जाणून घेऊया, शनिदेवाच्या राशी परिवर्तनामुळे सर्व 12 राशींची स्थिती कशी असेल. वाचा मेष ते मीन राशीपर्यंतची परिस्थिती..

मेष राशी –
स्वावलंबी व्हा. राग आणि उत्कटतेचा अतिरेक टाळा. मन अशांत राहील. व्यवसायात वाढ होईल. लाभाच्या संधी प्राप्त होतील. संपत्तीतही वाढ होऊ शकते.

वृषभ राशी –
मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासही वाढेल. शैक्षणिक कामाचे चांगले परिणाम मिळतील. व्यवसायात अधिक धावपळ होईल.

मिथुन राशी –
मन अस्वस्थ राहील. स्वावलंबी व्हा. अनोळखी भीतीमुळे ही तुम्ही त्रस्त होऊ शकता. मित्राकडून व्यवसायाचा प्रस्ताव ही मिळू शकतो. बिझनेस ट्रिपवर जाऊ शकता.

कर्क राशी –
मनाला शांती आणि आनंद मिळेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्राच्या मदतीने व्यवसायात वाढ होईल. नफ्यातही वाढ होईल.

सिंह राशी –
मन अस्वस्थ राहील. शांत राहा. धीर धरण्याचा प्रयत्न करा. नोकरी, परीक्षा आणि मुलाखतींमध्ये यश मिळेल.

कन्या राशी –
मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासही वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात बदल होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशी –
आईची तब्येत सुधारेल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. वडिलांकडून पैसे मिळू शकतात. कुटुंबासमवेत सहलीला जाऊ शकता.

वृश्चिक राशी –
शैक्षणिक कामात अडचणी येऊ शकतात. सावध राहा. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. उत्पन्नात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती.

धनु राशी –
मन अशांत राहील. आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. शांत राहा. अनावश्यक राग आणि वाद टाळा. व्यवसायानिमित्त परदेशात जाण्याचे योग आहेत.

मकर राशी –
मन अशांत राहील. शांत राहा. संयम ठेवा. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. मेहनत अधिक होईल.

कुंभ राशी –
आत्मविश्वास कमी होईल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. वैद्यकीय खर्च ात वाढ होऊ शकते. धार्मिक संगीताची आवड वाढू शकते. व्यवसायात लक्ष द्या.

मीन राशी –
बोलण्यात गोडवा येईल. पण तरीही नोकरीत अधिकाऱ्यांशी सामंजस्य ठेवा. नोकरीच्या ठिकाणी ही बदल होण्याची शक्यता आहे.

News Title : Shani Margi 2023 effect on these zodiac signs check details on 12 August 2023.

हॅशटॅग्स

#Shani Margi 2023(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x