2 May 2024 1:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | तज्ज्ञांकडून येस बँक शेअर्सची रेटिंग जाहीर, चिंता वाढली, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | एका वडापावच्या किमतीत 8 शेअर्स खरेदी करू शकता, मालामाल करणाऱ्या 10 पेनी शेअर्सची यादी Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड आणि टाटा मोटर्ससहित हे टॉप 5 शेअर्स तगडा परतावा देणार, खरेदीला ऑनलाईन गर्दी Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सवर 'बाय' रेटिंग, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाहीर Reliance Home Finance Share Price | शेअर प्राईस 4 रुपये, हा स्वस्त स्टॉक पुन्हा चर्चेत आला, शेअर्स खरेदी वाढणार? ICICI Mutual Fund | लहान मुलांसाठी वरदान आहे ही म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 1.90 कोटी परतावा Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
x

यु नॉटी स्टॉप डेमॉलेशन | भाजपचा शिवसेनेला जोरदार टोला

Bombay high court, Kangana Ranaut, office demolition, BJP leader Sambit Patra, Marathi News ABP Maza

मुंबई, ९ सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतचा शिवसेनेबरोबर वाद सुरु आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबरोबर तिचं वाकयुद्ध चांगलंच रंगलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना थेट POK शी केल्यामुळे हा वाद चांगलाच पेटला. कंगना आज मुंबईत दाखल होत आहे. पण त्याआधीच कंगना रणौतच्या जुहू येथील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेकडून हातोड चालवला जात गेला.

दरम्यान, कंगनाच्या वकिलांकडून कारवाईला आक्षेप घेण्यात आला. पालिकेची कारवाई चुकीची असल्याचं म्हणत त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर झालेल्या सुनावणीत कारवाईला स्थगिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. कंगणा राणौतसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

मात्र त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी संजय राऊतांच्या विधानाचा संदर्भ घेत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. याबाबत ट्विट करताना संबित पात्रा म्हणाले की, “यु नॉटी स्टॉप डेमॉलेशन”.

 

News English Summary: BJP leaders have started reacting. Reacting to this, BJP national spokesperson Sambit Patra mocked Shiv Sena by referring to Sanjay Raut’s statement. Tweeting about it, Sambit Patra said, “You naughty stop demolition.

News English Title: After Bombay high court stay order on Kangana Ranaut office demolition BJP leader Sambit Patra slams shivsena marathi news LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x