27 April 2024 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

VIDEO | अफगान योद्ध्यांकडून तालिबानला तालिबानी पद्धतीने उत्तर | थेट बॉम्बने | पण सत्य काय?

Taliban in Afghanistan

काबुल, २३ ऑगस्ट | अजिंक्य असलेला पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी पाठविले आहेत. रशियाच्या सैन्याला, त्यानंतर तालिबानलाही ताब्यात न घेता आलेल्या अवघड आणि योद्ध्यांच्या पराक्रमाने भारलेला हा भाग तालिबानला नडला आहे. पंजशीरला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या 300 दहशतवाद्यांना अफगान योद्ध्यांनी ठार केले आहे. या दाव्यानंतर तालिबानने असे घडलेच नसल्याचे म्हणत वृत्त फेटाळले. यामुळे अफगान योद्ध्यांनी तालिबानी दहशतवाद्यांची काय हालत केली, याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचं म्हटलं जातंय.

अजिंक्य असलेला पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी पाठविले आहेत (Northern alliance fighters attacked on Taliban in Panjshir valley video viral) :

यामध्ये दूरवर एक गाडी आणि त्या गाडीजवळ काहीजण थांबलेले दिसत आहे. त्यावर अहमद मसूद यांच्या योद्ध्यांनी कसा हल्ला केला आणि त्यांना हवेत उडविले हे सांगण्यात येतंय. संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात आलेले नाही. एक असा प्रांत आहे ज्यावर रशियान सैन्याला आणि तालिबानलाही तेव्हा विजय मिळविता आला नव्हता. तालिबान अफगानिस्तानात सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असताना एक प्रांत अद्याप त्यांच्या ताब्यात आलेला नाही. य़ा प्रांताचे नाव आहे पंजशीर.

मात्र व्हायरल होतं असलेला व्हिडिओ हा २०२० मधील असल्याचं स्पष्ट झालं आहे आणि त्याचा सध्याच्या अफगाणिस्तानातील घडामोडींशी संबंध नसल्याचं फॅक्टचेक मध्ये समोर आलं आहे. (Northern alliance fighters attacked on Taliban in Panjshir valley)

तालिबानला आव्हान देण्यासाठी अहमद मसूद यांनी आपले सैन्य उभे केले आहे. हे सैन्य अफगाण सैन्य, स्पेशल फोर्सेस आणि स्थानिक योध्यांची मिळून बनली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Northern alliance fighters attacked on Taliban in Panjshir valley video viral news updates.

हॅशटॅग्स

#Taliban(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x