विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझेंवर चर्चा होते | लोकहिताच्या प्रश्नांवर नाही
मुंबई, १० मार्च: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या चुका लक्षात आणणं हे विरोधकांचे काम आहे. आर. आर. पाटील पदावर असताना आमचं म्हणणं योग्य असेल तर संबंधितांवर त्वरित कारवाई करायचे, असा अप्रत्यक्ष टोला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना लगावला आहे.ते आज मुंबईत त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना याविषयावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी सचिन वाझे यांनी राजीनामा देऊन सत्याचा स्वीकार करायला पाहिजे, असा सल्ला नांदगावकरांनी दिला. या कारणावरून सभागृहाचे कामकाज बंद पाडणे योग्य नाही. विधानसभेत केवळ मुकेश अंबानी आणि सचिन वाझे यांच्यावर चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर काम होत नाही, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी सत्याचा स्विकार करून आपला राजिनामा द्यायला हवा, तसेच सभागृहाचे कामकाज अशा कामावरून बंद पाडणं योग्य नसून विधानसभेत केवळ अंबानी आणि सचिन वाझे प्रकरणावरच चर्चा होते. लोकहिताच्या प्रश्नांवर कसलही काम होत नाही, अशी टीकाही नांदगावकर यांनी यावेळेस केली आहे.
News English Summary: Maharashtra Navnirman Sena leader Bala Nandgaonkar indirectly targeted Home Minister Anil Deshmukh. It is the job of the opposition to point out the mistakes of the government. R. R. MNS leader Bala Nandgaonkar has indirectly asked Home Minister Anil Deshmukh to take immediate action against those involved if Patil’s statement was correct while he was in office. He reacted to this while interacting with the media in Mumbai today.
News English Title: MNS leader Bala Nandgaonkar indirectly targeted Home Minister Anil Deshmukh over assembly issues news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News