15 December 2024 4:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

राज्यात आज १०,४२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | ३२९ रुग्णांचा मृत्यू

Maharashtra, Corona Virus, Covid19

मुंबई, २५ ऑगस्ट : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजच्या दिवशी ३२९ रुग्णांना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाच्या प्रादूर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार व सर्व महापालिका यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या महत्वाच्या शहरांत अजुनही अजुनही नवीन करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

 

News English Summary: The number of coronary heart disease patients in the state is steadily increasing. On Tuesday, 10,425 new coronary heart disease patients were found in the state. Health Minister Rajesh Tope tweeted this information.

News English Title: Over 10 Thousand New Covid 19 Patients Found In Maharashtra Today News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x