3 May 2024 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Adani Transmission Share Price | अदानी ट्रान्समिशन शेअर्स एका दिवसात 6 टक्के घसरले, नेमकं कारण काय? सविस्तर माहिती वाचा

Adani Transmission Share Price

Adani Transmission Share Price| अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 6 टक्के घसरणीसह 773.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर्समध्ये ब्लॉक डीलमुळे ही पडझड पाहायला मिळाली होती. (Adani Transmission Share)

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या 4.3 कोटी शेअर्सची खरेदी विक्री झाली होती. तथापि शेअर्समध्ये इतक्या मोठ्या ट्रेडिंग का झाली याबाबत अद्याप माहिती नाही. अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीच्या 80 टक्के पेक्षा खाली ट्रेड करत आहेत.

16 सप्टेंबर 2022 रोजी अदानी ट्रान्समिशन कंपनीचे शेअर्स 4238.55 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 767.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 630 रुपये होती. मीडिया रिपोर्ट नुसार अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या संचालक मंडळाने 8500 कोटी रुपये भांडवल उभारण्यासाठी मंजूरी दिली आहे.

अदानी ट्रान्समिशनच्या संचालक मांडले पात्र संस्थात्मक प्लेसमेंट आधारावर इक्विटी शेअर्स जारी करून 8500 कोटी रुपये उभारण्यासाठी शेअर धारकांची मंजुरी मिळवली आहे. अदानी ट्रान्समिशन कंपनीने म्हटले आहे की, मतदानात अदानी ट्रान्समिशन कंपनीच्या 98.64 टक्के शेअर धारकांनी ठरावाच्या बाजूने मतदान करून भांडवल उभारायला परवानगी दिली आहे.

उभारलेला निधी अदानी ट्रान्समिशन कंपनी व्यापार वाढीसाठी आणि विस्तार योजनांसाठी खर्च करणार आहे. अमेरिकेतील GQG पार्टनर्सने अदानी समूहातील विविध कंपन्यांमध्ये अतिरिक्त 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Transmission Share Price today on 01 July 2023.

हॅशटॅग्स

#Adani Transmission Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x