11 December 2024 8:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

BEL Vs Hal Share Price | BEL आणि HAL सह या 3 डिफेन्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा

BEL Vs Hal Share Price

BEL Vs Hal Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात डिफेन्स स्टॉकमध्ये मजबूत व्यवहार दिसून आले आहेत. याच संधीचा फायदा घेण्यासाठी चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 3 डिफेन्स स्टॉक निवडले आहेत.

तज्ञांच्या मते हे शेअर्स गुंतवणुकदारांना अल्पावधीत मालामाल करू शकतात. या शेअर्समध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि भारत फोर्ज लिमिटेड कंपनीचे शेअर्स आहेत. आज या लेखात आपण या स्टॉकबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये 5010-5410 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकच्या दैनिक RSI मोमेंटम इंडिकेटरने सकारात्मक क्रॉसओव्हर दर्शविला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकमध्ये 4,450 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 4,796.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत फोर्ज :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये 1860-1980 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकच्या दैनिक RSI मोमेंटम इंडिकेटरने सकारात्मक क्रॉसओव्हर दर्शविला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकमध्ये 1500 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.13 टक्के वाढीसह 1,622.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत इलेक्ट्रॉनिक्स :
तज्ञांनी या स्टॉकमध्ये 355-380 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. स्टॉकच्या दैनिक RSI मोमेंटम इंडिकेटरने सकारात्मक क्रॉसओव्हर दर्शविला आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकमध्ये 280 रुपये किमतीवर स्टॉप-लॉस लावून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 306.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

News Title | BEL Vs Hal Share Price NSE: BEL 26 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

BEL Vs HAL Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x