CCL Products Share Price Today | कॉफी कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 31110 टक्के परतावा दिला
CCL Products Share Price Today | मागील एका वर्षात ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ या कंपनीने कॉफी संबंधित व्यवसाय करून आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरने अवघ्या 18,000 रुपये गुंतवणुकीवर लोकांना 1 कोटी रुपये परतावा दिला आहे. शुक्रवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के 558.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (CCL Products Limited)
‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या शेअरची नीचांक पातळी किंमत 315 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 593 रुपये होती. या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना बऱ्याच वेळा लाभांशही वाटप केले आहेत. एप्रिल 2003 मध्ये ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 557 रुपये किमतीवर पोहचला आहे. अशा प्रकारे या कंपनीच्या शेअरने दीर्घ कालावधीत लोकांना 31110 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
11 मे 2022 रोजी ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीचे शेअर्स 315 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी अवघ्या 10 महिन्यांत म्हणजेच मार्च 2023 मध्ये शेअरची किंमत 592 रुपयेवर पोहोचली आहे. ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनी स्प्रे ड्राईड कॉफी पावडर तसेच फ्रीज ड्राईड कॉफीसह विविध प्रकारच्या कॉफीचे उत्पादन करते.
‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या प्रसिद्ध उत्पादनांना बाजारात खूप मागणी आहे. ब्रोकरेज फर्म सीडी इक्विटी रिसर्चने ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या स्टॉकवर 597 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. त्याच वेळी अॅक्सिस डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने ‘सीसीएल प्रॉडक्ट्स’ कंपनीच्या स्टॉकसाठी 650 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | CCL Products Share Price Today on 22 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट