20 May 2024 5:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

IRFC Vs Jupiter Wagons Share | बापरे! ज्युपिटर वॅगन्स शेअरने 3 वर्षात 4300 टक्के परतावा दिला, अक्षरशः पैशाचा पाऊस पडतोय हा शेअर

IRFC Vs Jupiter Wagons Share

IRFC Vs Jupiter Wagons Share | ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड या भारतीय रेल्वे आणि मालवाहू डबे, प्रवासी डबे, संरक्षण सेवा वाहने बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स मागील साडेतीन वर्षांत 7 रुपयेवरून वाढून 300 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

या रेल्वे कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 4300 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्युपिटर वॅगन्स ही कंपनी भारतासह, उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये देखील आपली उत्पादने पुरवठा करते. आज मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड स्टॉक 2.99 टक्के घसरणीसह 317.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

27 मार्च 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स 7.32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 327.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअर्सने मागील साडेतीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 4375 टक्के नफा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 27 मार्च 2020 रोजी ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 44.75 लाख रुपये झाले असते. ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 350 रुपये होत. आणि नीचांक किंमत पातळी 321.45 रुपये होती.

मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 355 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स 3 ऑक्टोबर 2022 रोजी 72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 29 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 327.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 355 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 240 टक्क्यांनी वाढले आहेत.

2 जानेवारी 2023 रोजी 96.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 29 सप्टेंबर 2023 रोजी 327.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 6 महिन्यांत ज्युपिटर वॅगन्स कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांनी 239 टक्के नफा कमावला आहे. ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 13085 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs Jupiter Wagons Share today on 03 October 2023.

हॅशटॅग्स

IRFC Vs Jupiter Wagons Share(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x