12 December 2024 12:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Kilburn Engineering Share Price | 3 वर्षात या शेअरने 740 टक्के परतावा, गुंतवणूकदारांनी कमवला मजबूत परतावा, शेअर डिटेल्स पहा

Kilburn Engineering Share Price

Kilburn Engineering Share Price | ‘किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षात आपल्या शेअर धारकांना 740 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.12 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के वाढीसह 108.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात शुक्रवारी हा स्टॉक 110.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 110.50 रुपये होती.

Kilburn Engineering Ltd कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 105.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आणि शुक्रवारी हा स्टॉक 110.50 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. ज्यां लोकांनी तीन वर्षापूर्वी Kilburn Engineering Ltd कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.42 लाख रुपये झाले आहे. या कंपनीने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 742 टक्के नफा कमावून दिला आहे.

किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत मागील एका वर्षात 147 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. त्याच वेळी 2023 या वर्षी हा स्टॉक जबरदस्त वाढला आहे. या कालावधीत किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 32.7 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. Kilburn Engineering Ltd कंपनीचे बाजार भांडवल 381.36 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kilburn Engineering Share Price Today on 08 May 2023.

हॅशटॅग्स

Kilburn Engineering Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x