14 December 2024 5:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger Stocks | छप्परफाड परतावा, गुंतवणूकदारांना केले मालामाल, दुप्पट ते तिप्पट परतावा मिळाला, शेअर्सची नाव जाणून घ्या

Multibagger Stock

Multibagger Stocks | शेअर बाजारात सध्या जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात सेन्सेक्सने 60,000 अंकांच्या स्पर्श केला होता. त्याचबरोबर निवडक शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या तेजीचा जोरदार फायदा झाला आहे. फक्त एका महिन्यात हे स्टॉक दुप्पट नाही तर तिप्पट वाढले आहेत. जर तुम्हाला या कंपन्यांबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर एका महिन्यात गुंतवणूकदारांना श्रीमंत करणाऱ्या कंपन्यांची संपूर्ण यादी या लेखात आम्ही तुम्हाला देत आहोत. या शेअर्सची संख्या एकूण संख्या 25 आहे. या सर्व 25 शेअर्सची मागील एक महिन्यापूर्वीची किंमत आणि आताच्या ट्रेडिंग सत्राची किंमत जाणून घेऊ. यावरून स्टॉकने प्रत्यक्षात किती परतावा दिला आहे, हे आपल्या लक्षात येईल.

1 महिन्यात दुप्पट परतावा देणाऱ्या शेअर्सचे नाव : 

ग्लोबलिन इंडिया :
हा स्टॉक मागील एका महिन्यापूर्वी 25.80 रुपये वर ट्रेड होत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशनमध्ये त्याची किंमत 80.50 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या शेअर मध्ये तब्बल 212.02 टक्क्यांची वाढ झाली आहे.

वर्गो ग्लोबल :
हा शेअर एक महिन्यापूर्वी 0.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 2.04 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या शेअर मध्ये तब्बल 204.48 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अॅडव्हेंट इन्फ्राटेक:
हा स्टॉक एक महिन्यापूर्वी 197.00 रुपयेवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशनमध्ये त्याची किंमत वाढून आता 550.00 रुपये झाली आहे. अशा प्रकारे फक्त एका महिन्यात हा स्टॉक तब्बल 179.19 टक्क्यांनी वर गेला आहे.

मॉर्गन व्हेंचर्स लिमिटेड :
हा शेअर एक महिन्यापूर्वी 21.10 रुपये या किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 54.40 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यात हा स्टॉक तब्बल 157.82 टक्क्यांनी वाढला आहे.

वेलकास्ट स्टील्स :
हा शेअर 473.80 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 1,139.45 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यातच या शेअरमध्ये तब्बल 140.49 टक्क्यांची वाढ झाली आहे.

अक्रो इंडिया :
हा शेअर एक महिन्यापूर्वी 282.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 679.85 रुपये होती. अशाप्रकारे हा स्टॉक फक्त एका महिन्यात 140.36 टक्क्यांनी वर गेला आहे.

अंबर प्रोटीन इंडस्ट्रीज :
स्टॉक महिन्यापूर्वी 186.65 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन त्याची किंमत 448.35 रुपये होती. अशाप्रकारे हा स्टॉक फक्त एका महिन्यात 140.21 टक्क्यांनी वर गेला आहे.

Colorchips New Media :
हा स्टॉक एका महिन्यापूर्वी 66.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 160.05 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या स्टॉक मध्ये 139.78 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सदर्न मॅग्नेसी :
हा शेअर 37.15 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 88.80 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या स्टॉकमध्ये 139.03 टक्क्यांनी वाढ पाहायला मिळाली आहे.

ग्रेटेक्स इंडस्ट्रीज :
हा स्टॉक 13.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 32.95 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या स्टॉक मध्ये तब्बल 138.60 टक्क्यांची वाढ झाली आहे.

क्वांटम डिजिटल :
हा शेअर महिन्यापूर्वी 9.54 रुपये वर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत दर 22.65 रुपये होती. अशाप्रकारे या शेअरने केवळ एका महिन्यात 137.42 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

प्रेशर सेन्सिटिव्ह सिस्टिम :
हा स्टॉक 44.30 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सत्रात त्याची किंमत 104.60 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यातच या शेअरमध्ये 136.12 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जेएलए इन्फ्राव्हिल शॉप :
हा शेअर महिन्यापूर्वी 2.53 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 5.95 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यात या शेअरमध्ये 135.18 टक्क्यांची वाढ झाली आहे.

ऐश्वर्या टेक अँड टेली :
हा स्टॉक एक महिन्यापूर्वी 2.00 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सत्रात त्याची किंमत 4.70 रुपये होती. अशाप्रकारे या शेअरमध्ये फक्त एका महिन्यात 135.00 टक्क्यांची वाढ झाली आहे.

क्वेस्ट सॉफ्टटेक :
हा शेअर महिन्यापूर्वी 18.70 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सत्रात त्याची किंमत 43.75 रुपये होती. अशाप्रकारे या स्टॉक मध्ये केवळ एका महिन्यात तब्बल 133.96 टक्क्यांची वाढ झाली आहे.

NIBE :
हा स्टॉक एका महिन्यापूर्वी 168.10 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सत्रात त्याची किंमत 388.15 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यातच या स्टॉकमध्ये 130.90 टक्क्यांची वाढ झाली.

डीसीएम फायनान्शियल :
हा स्टॉक महिन्यापूर्वी 3.39 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 7.77 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यातच या स्टॉकमध्ये 129.20 टक्क्यांची वाढ झाली आहे.

मर्क्युरी मेटल्स लिमिटेड :
हा शेअर महिन्यापूर्वी 4.13 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सत्रात त्याची किंमत 9.32 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यातच स्टॉक मध्ये तब्बल 125.67 टक्क्यांची वाढ झाली आहे.

कॅप्रोलॅक्टम केमिकल :
हा शेअर महिन्यापूर्वी 33.60 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, गेल्या ट्रेडिंग सत्रात त्याची किंमत 74.30 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यात या स्टॉकमध्ये 121.13 टक्क्यांची वाढ झाली.

कृष्णा व्हेंचर्स लिमिटेड :
हा शेअर महिन्यापूर्वी 34.05 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सत्रात त्याची किंमत 74.45 रुपये होती. अशाप्रकारे एका महिन्यातच या स्टॉक मध्ये 118.65 टक्क्यांची वाढ झाली.

जिंदाल लीसेफिन :
हा शेअर एक महिन्यापूर्वी 35.30 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 77.05 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यातच या स्टॉकमध्ये 118.27 टक्क्यांची वाढ झाली.

श्री पॅक्ट्रॉनिक्स :
हा शेअर एक महिन्यापूर्वी 28.15 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 60.70 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या स्टॉक मध्ये 115.63 टक्क्यांची वाढ झाली.

सम्राट फार्मा :
हा शेअर एक महिन्यापूर्वी 495.30 रुपये दराने ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 1,041.85 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या स्टॉक मध्ये 110.35 टक्क्यांची वाढ झाली.

एपीटी पॅकेजिंग लिमिटेड :
हा शेअर एक महिन्यापूर्वी 41.45 रुपयेवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशनमध्ये त्याची किंमत 85.70 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या शेअर्स मध्ये 106.76 टक्क्यांची वाढ झाली आहे.

डीएसजे कीपिंग लर्निंग :
हा स्टॉक एक महिन्यापूर्वी 6.15 रुपयांवर ट्रेड करत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशन मध्ये त्याची किंमत 12.60 रुपये होती. अशाप्रकारे, या स्टॉक मध्ये एका महिन्यात 104.88 टक्के ने वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks list of shares given double return in short term on 12 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x