12 December 2024 4:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Multibagger Stocks | श्रीमंत करणारा शेअर! 2 वर्षात दिला 4049 टक्के परतावा, लक्षात ठेवा हा शेअर

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मॅगेलॅनिक क्लाउड या कंपनीच्या शेअरने मागील 2 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना उत्कृष्ट नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने लोकांचे पैसे 4049 टक्क्यांनी वाढवले आहेत. 24 नोव्हेंबर 2021 रोजी मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीचे शेअर्स 11.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 नोव्हेंबर 2023 रोजी हा स्टॉक 460.15 रुपये किमतीवर पोहचला होता. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 458.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 2 वर्षात बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकामध्ये फक्त 39 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 मध्ये मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीने आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 1 शेअरवर 3 बोनस शेअर्स वाटप केले होते. त्याच वेळी सप्टेंबर 2023 महिन्यात या कंपनीने शेअरधारकांना 0.15 रुपये लाभांश वाटप केले होते.

2018 मध्ये देखील या कंपनीने शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वितरीत केले होते. मागील आर्थिक वर्षात मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीने चांगली कामगिरी केली.आहे. याकाळात कंपनीने 73.99 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 151 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 400 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 124 टक्के वाढली आहे. मॅगेलॅनिक क्लाउड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 467 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 81.09 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment on 29 November 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(457)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x