14 May 2024 9:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Multibagger Stocks | अवघ्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करणाऱ्या शेअरची यादी, गुंतवणुकीचा विचार करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | मागील एका महिन्यात शेअर बाजारात जबरदस्त उलथापालथ पाहायला मिळाली. या काळात शेअर बाजार बऱ्याच दिवस विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. परिणामी, स्थिती अशी आहे की, मागील एका महिन्यात सेन्सेक्समध्ये फक्त 0.22 वाढ पाहायला मिळाली आहे. तर याच काळात निफ्टी-50 निर्देशांक 0.79 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. एका महिन्यात असे काही शेअर्सदेखील आहेत ज्यानी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले. आज या लेखात आपण या स्टॉक बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

झवेरी क्रेडिट :
झवेरी क्रेडिट ही स्मॉल-कॅप कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल 21.03 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 163.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. हा स्टॉक मागील एका महिन्यात 12.33 रुपयांवरून वाढून 32.53 रुपयांवर गेला आहे. मागील शुक्रवारी स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 32.53 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअरने 163.83 टक्के परताव्यासह गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 2.64 लाख रुपये परतावा मिळवून दिला आहे. स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे असू शकते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 37.64 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंटिग्रेटेड टेक :
इंटिग्रेटेड टेक कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचा शेअर अवघ्या एका महिन्यात 18.11 रुपयांवरून वाढून 47.45 रुपयांवर पोहोचला आहे. मागील एका महिन्यात गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्समधून 162.01 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 22.69 कोटी रुपये आहे. एका महिन्यात गुंतवणुकदारांना मिळालेला 162.01 टक्के परतावा हा FD आणि इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा अनेक पट चांगला आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 40.71 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सॉफ्टट्रक व्हेंचर इनव्हॉइस :
सॉफ्टट्रक व्हेंचर इनव्हॉइस कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 160.34 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 3.53 रुपयांवरून वाढून 9.19 रुपयांवर पोहोचले आहेत. या कंपनीच्या शेअरमधून गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 160.34 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 4.67 कोटी रुपये आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 10.62 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

Eyantra Ventures :
Eyantra Ventures कंपनीच्या शेअरने देखील मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावं कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 41.70 रुपयांवरून वाढून 99.65 रुपयांवर पोहोचले आहेत. या शेअरमधून गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 138.97 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 14.35 कोटी रुपये आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 115.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

सोमा टेक्सटाइल :
सोमा टेक्सटाइल्स कंपनीच्या शेअरनेही मागील एका महिनाभरात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स 8.92 रुपयांवरून वाढून 21.25 रुपयांवर पोहोचले आहे. या शेअरमधून गुंतवणूकदारांनी अल्पावधीत 138.23 टक्के कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 70.20 कोटी रुपये आहे. बुधवार दिनांक 1 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के वाढीसह 24.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इतर शेअर आणि त्यांचा परतावा :
* Netlinks Ltd : 132.01 टक्के
* TaylorMade Renewables : 130.65 टक्के
* Titan Intech : 107.45 टक्के
* पॅरागॉन फायनान्स कंपनीच्या शेअरने अवघ्या एका महिन्यात 98.39 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given huge return in one month check details on 01 March 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x