महत्वाच्या बातम्या
-
Senior Citizen Saving Scheme | वरिष्ठ नागरिकांसाठी जबरदस्त फायद्याची सरकारी योजना, बचतीवर मिळेल भरघोस परतावा
Senior Citizen Saving Scheme | आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम योजनेबद्दल सांगणार आहोत. पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही नुकतेच निवृत्त झाले असाल आणि निवृत्तीचे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवू इच्छित असाल. Post Office Interest Rate
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नवीन ब्रेकआउटनंतर पुढची टार्गेट प्राईस तज्ज्ञांकडून जाहीर
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी देखील या बँकेचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 25.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील स्टॉकमध्ये अशीच तेजी पाहायला मिळत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, RBI ने HDFC बँकेला येस बँकमधील आपले भाग भांडवल 9.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे येस बँक स्टॉक तेजीत आला आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 26.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! मिळणार 7596+7596+7596= रु. 22788 थकबाकी, पे-ग्रेडसहित रक्कम पहा
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिना जबरदस्त असणार आहे. जानेवारी 2024 पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला (डीए वाढीला) मार्चमध्ये सरकार मंजुरी देऊ शकते. तर मार्चमध्ये घोषणा झाल्यानंतर एप्रिलच्या पगारातही ते दिले जाणार आहे. होळीपूर्वी सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
1 वर्षांपूर्वी -
Railtel Share Price | सरकारी कंपनीचा शेअर बुलेट ट्रेन तेजीत! अल्पावधीत दिला 143% परतावा, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Railtel Share Price | रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. नुकताच रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीला पश्चिम रेल्वे विभागाकडून एक कॉन्ट्रॅक्ट देखील मिळाला आहे. सेबीला दिलेल्या माहितीत रेलटेल कॉर्पोरेशन कंपनीने कळवले आहे की त्यांना पश्चिम रेल्वे विभागाने 124 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे.
1 वर्षांपूर्वी -
Sarveshwar Foods Share Price | शेअरची किंमत 9 रुपये! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, वेळीच खरेदी करणार का?
Sarveshwar Foods Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE सेन्सेक्स निर्देशांक 87 अंकांच्या वाढीसह 72170 अंकांवर ट्रेड करत होता. निफ्टी निर्देशांक 54 अंकांच्या वाढीसह 21908 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजारातील अशा तेजी-मंदीच्या काळात सर्वेश्वर फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
TFCI Share Price | श्रीमंत करणार हा शेअर! बंपर तेजी, 1 महिन्यात दिला 95 टक्के परतावा, खरेदी करणार का?
TFCI Share Price | टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स सोमवारी 18 टक्क्यांच्या वाढीसह 247 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
KPI Green Energy Share Price | फ्री शेअर्स मिळवा! कंपनीने फ्री बोनस शेअर्स जाहीर केले, शेअर रोज 5% परतावा देतोय
KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये क्लोज झाला आहे. नुकताच एथर इंडस्ट्रीज कंपनीने केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 6 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 2,302.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून मल्टिबॅगर टाटा एलेक्सी शेअर्सची पुढची टारगेट प्राईस जाहीर, मोठा फायदा
Tata Elxsi Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा एलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यापासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर 12 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा एलेक्सी कंपनीचे शेअर्स 7,635 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र तरीही ब्रोकरेज जिओजितच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी कमीतकमी 165 टक्के परतावा मिळेल, अल्पावधीत पैसा वाढवा
IPO GMP | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीचा IPO लवकरच शेअर बाजारात लाँच होणार आहे. सौर ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता अल्पेक्स सोलर लिमिटेड कंपनीचा IPO 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. अँकर गुंतवणूकदार 7 फेब्रुवारी पासून या IPO मध्ये गुंतवणूक करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव पुन्हा वाढला, तुमच्या शहरातील 10 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचे दर तपासून घ्या
Gold Rate Today | सराफा बाजार 2024 मध्येही सध्या सोन्याच्या दरांमध्ये तेजी असल्याचं पाहायला मिळतंय. तज्ज्ञांच्या मते, वायदा बाजारात सोन्याचा दर 68000 रुपये प्रति दहा ग्रॅमचा स्तर गाठू शकतो. ट्रेडबुल्स सिक्युरिटीजनुसार, सोन्याचा भाव 66,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, सोन्याचा दर 67,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मोतीलाल ओसवाल तज्ज्ञांच्या मते, प्रति 10 ग्रॅमची किंमत 66,000 रुपयांची पातळी दर्शवू शकते. एसएमसी ग्लोबल गोल्ड रेट 68,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
1 वर्षांपूर्वी -
Yes Bank Share Price | लॉटरी लागणार! HDFC ग्रुपमुळे येस बँक शेअर्स सुसाट तेजीत, आज 11% वाढला, पुढे काय?
Yes Bank Share Price | एचडीएफसी ग्रुप आणि आरबीआयच्या एका बातमीमुळे आज शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळी एक बातमी आली की आरबीआयने एचडीएफसी बँक समूहाला 5 बँकांमध्ये हिस्सा वाढवण्याची परवानगी दिली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Servotech Share Price | शेअरची किंमत 100 रुपये! 5 दिवसांत दिला 27 टक्के परतावा, शेअर पुढेही आहे फायद्याचा
Servotech Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स निर्देशांक 121 अंकांच्या वाढीसह 72205 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 68 अंकांच्या वाढीसह 21,922 अंकांवर ट्रेड करत होता. सोमवारी शेअर बाजारात मजबूत तेजी असताना सर्व्होटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 4.56 टक्क्यांच्या वाढीसह 104.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
IREDA Share Price | श्रीमंत करणार हा शेअर! अवघ्या 47 दिवसात दिला 520 टक्के परतावा, पुढेही मजबूत परताव्याचे संकेत
IREDA Share Price | इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी म्हणजेच आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 204.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या 47 दिवसांत आयआरईडीए कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवरून वाढून 200 रुपयेच्या पार गेले आहे.
1 वर्षांपूर्वी -
ICICI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा! ही म्युच्युअल फंड योजना पैशाचा पाऊस पाडतेय, SIP किती परतावा देतेय पहा
ICICI Mutual Fund | म्युच्युअल फंडांनी गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. त्यामुळेच एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषत: इक्विटी फंडांमध्ये गुंतवणूकदारांचा रस लक्षणीय वाढला आहे.
1 वर्षांपूर्वी -
Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल काल सुसाट तेजीत आणि आज धडाम, पेटीएम पेमेंट्स बँकबाबत अपडेट आली
Jio Financial Share Price | नुकताच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट घसरण पाहायला मिळत आहे. वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स सलग तीन ट्रेडिंग सेशनपासून लोअर सर्किट हीट करत आहेत. काही तज्ञांच्या मते, पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना देखील रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर टेक्निकल चार्ट पॅटर्ननुसार तेजीचे संकेत, प्राईस 100 रुपयांपर्यंत जाणार? तज्ज्ञांनी काय म्हटलं?
Suzlon Share Price | संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यापासुन अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकारने अक्षय ऊर्जा क्षेत्राचा विकास आणि विस्तार करण्यासाठी उचललेल्या पावलांचा सकारात्मक परिणाम पॉवर सेक्टरमधील कंपन्याच्या शेअर्सवर पाहायला मिळत आहे.
1 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | अल्पावधीत मोठा परतावा देणाऱ्या टॉप 5 स्वस्त शेअर्स यादी, रोज 20 टक्क्याने अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात मजबूत तेजीत वाढणारा शेअर बाजार दिवसाअखेर विक्रीच्या दबावात आला होता. मागील आठवड्यात अनेक कंपन्याच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. चालू आठवड्यात देखील हे शेअर्स लोकांना मालामाल करू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स नवीन उच्चांकी पातळी स्पर्श करणार? तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू होती. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह 949.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
1 वर्षांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, ग्रेड-पे नुसार थकबाकीची इतकी रक्कम मिळणार, तपशील जाणून घ्या
7th Pay Commission | केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) चार टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याला मार्चमध्ये मंजुरी मिळू शकते आणि एप्रिलमध्ये पैसे भरले जाऊ शकतात. परंतु, त्याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२४ पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे जानेवारी ते मार्च पर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी २०२४ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्याला मार्चमध्ये सरकार मंजुरी देऊ शकते.
1 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! असे शेअर्स निवडा, फक्त 4 वर्षात दिला 5400% परतावा, खरेदी करणार का?
Multibagger Stocks | मागील काही वर्षात सूरज प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची किंमत अवघ्या चार वर्षात 8 रुपयेवरून वाढून 466 रुपये किमतीवर पोहोचली आहे. मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5400 टक्के परतावा कमावून दिला आहे. Suraj Products Share Price
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL