13 December 2024 2:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO Horoscope Today | काही वेळातच 'या' राशींना मिळणार आनंदाची बातमी; जीवनात नवीन संधी प्राप्त होतील तर, काहींना पैसा HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, फायदा घ्या - NSE: RELIANCE
x

Shares Makes Money | बँकेच्या एफडीत अडकून बसू नका, हा शेअर 240 टक्के परतावा देतोय, स्टॉक नेम सेव्ह करा

Shares Makes Money

Shares Makes Money | रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी असून तिने आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. ही कंपनी अशा काही कंपन्यांपैकी एक आहे, जिचे शेअर्स कमालीच्या तेजीत ट्रेड करत आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये या कंपनीने स्टॉक स्प्लिट केले होते. आता या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली आहे की, कंपनी संचालक मंडळाच्या बैठकीत बोनस शेअर्सचे प्रमाण आणि रेकॉर्ड तारीख निश्चित करणार आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
रामा स्टील ट्यूब कंपनीने नुकताच स्टॉक एक्सचेंजला सादर केलेल्या कागदपत्रात म्हंटले आहे की, “कंपनीने 18 नोव्हेंबर 2022 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली असून, या बैठकीत संचालक मंडळातील सदस्य बोनस शेअर्सबाबत निर्णय घेणार आहेत, आणि बोनस शेअर्सचे प्रमाण आणि रेकॉर्ड तारीख निश्चित करणार आहे”. ऑगस्ट 2022 मध्ये कंपनीने एक शेअर 5 शेअर्स विभाजित केला होता.

कंपनीच्या शेअर्सचा इतिहास :
2022 या वर्षाच्या सुरुवातीला रामा स्टील ट्यूब्स लिमिटेड कंपनीचे शेअर 70 रुपयांवर ट्रेड करत होते. आता स्टॉकमध्ये कमालीची वाढ झाली असून शेअर्स 175 रुपयांवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअर्सने एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. त्याचवेळी मागील 1 वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत 240 टक्क्यांनी वधारली आहे. 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्या लोकांना आतापर्यंत 350 टक्के पेक्षा अधिक रिटर्न मिळाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Rama Steel Tubes shares Makes Money for shareholders in short time on 17 November 2022.

हॅशटॅग्स

Shares Makes Money(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x