RVNL Share Price | बुलेट ट्रेन गतीने परतावा मिळणार, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदी करून फायदा घ्या
RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी अफाट तेजी पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीने दिल्ली मेट्रोसोबत एक करार केला आहे. आरव्हीएनएल कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला मेट्रो, रेल्वे, हाय स्पीड रेल्वे, महामार्ग, मेगाब्रिज, बोगदे, संस्थात्मक इमारती, कार्यशाळा किंवा डेपो, S&T कामे, रेल्वे विद्युतीकरण यासारखे काम देण्यात आले आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )
गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 0.54 टक्के वाढीसह 419.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 17.53 टक्के वाढीसह 492.15 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नुकताच या स्टॉकने आपली नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे.
नुकताच आरव्हीएनएल कंपनी मध्य रेल्वेच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आली आहे. या कंपनीने नागपूर विभागातील वर्धा-बल्लारशाह सेगमेंटमध्ये विद्यमान 1×25 केव्ही इलेक्ट्रिक ट्रॅक्शन सिस्टम 2×25 केव्ही एटी फीडिंग सिस्टमला अपग्रेड करण्याच्या कामासाठी बोली लावली होती. आता आरव्हीएनएल मध्य रेल्वे प्रोजेक्टमध्ये सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत आरव्हीएनएल कंपनीला 3000 मेट्रिक टन लोडिंगचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. या ऑर्डरचे एकूण मुल्य 133 कोटी रुपये आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी कंपनीला 24 महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
आरव्हीएनएल कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 17.4 टक्के वाढीसह 6714 कोटी रुपये महसूल संकलन केले आहे. कंपनीचे मार्जिन मागील वर्षी 6.6 टक्के होते, जे आता 0.20 अंकांनी वाढून 6.8 टक्के नोंदवले गेले आहे. आरव्हीएनएल कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 33 टक्के वाढून 478.6 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 20243-24 च्या शेवटी आरव्हीएनएल कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 85000 कोटी रुपये होता.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये या कंपनीने आपल्या कमाईचे लक्ष 23000 कोटीवरून वाढवून 92000 कोटी रुपये निश्चित केले आहे. यासह कंपनीने आपल्या ऑर्डर बुकचा आकार 1 लाख कोटी रुपयेवर नेण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये या कंपनीला 20000 कोटी ते 25000 कोटी रुपयेपर्यंत ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या कंपनीने 21889 कोटी रुपये महसूल नोंदवला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | RVNL Share Price NSE Live 06 July 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News