29 April 2024 1:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे स्वस्त दर तपासून घ्या Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करतोय हा शेअर! वेळीच खरेदी करा, मागील एका वर्षात दिला 1700 टक्के परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस जाणून घ्या Penny Stocks | एक वडापावच्या किमतीत 16 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत करतील श्रीमंत PSU Stocks | हा PSU शेअर बंपर तेजीत वाढणार, 2 महिन्यात होईल मोठी कमाई, काय म्हटलं तज्ज्ञांनी? IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर IREDA Share Price | IREDA शेअर्स खरेदीसाठी गुंतवणूकदार तुटून पडले, कंपनीबाबत लेटेस्ट अपडेट, फायदा घेणार?
x

SecUR Credentials Share Price | 4 रुपयाच्या शेअरची कमाल, 1 वर 3 फ्री बोनस शेअर्स प्लस कमी कालावधीत 60% परतावा, डिटेल्स पहा

SecUR Credentials Share Price

SecUR Credentials Share Price | 2023 हे नवीन वर्ष सुरू होऊन काही दिवसच झाले आहेत, आणि अनेक कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना खुश खबर द्यायला सर्वात देखील केली आहे. GM पॉलीप्लास्ट सोबत सेकुर क्रेडेंशियल्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले आहेत. 4 जानेवारी 2023 रोजी हे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये एक्स-बोनस डेटवर ट्रेडिंग करत होते. मागील वर्षी शेअर बाजारात या दोन्ही कंपन्यानी जबरदस्त कामगिरी केली होती. गुरुवारी (०५ जानेवारी २०२३) हा शेअर 7.89% घसरून 32.10 रुपयांवर स्थिरावला आहे. हा शेअर 4.76 रुपयांवरून 36.4 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SecUR Credentials Share Price | SecUR Credentials Stock Price | BSE 543625 | NSE SECURCRED)

सेकुर क्रेडेंशियल्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले होते, की कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच 4 जानेवारी या रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्यां लोकांकडे या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना प्रत्येक शेअरवर 3 बोनस शेअर्स मोफत वाटप केले जातील. Secure क्रेडेन्शियल्स कंपनीने 4 जानेवारी 2023 तारीख बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख म्हणून ठरवली होती. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, सेबीच्या नियमानुसार स्टॉक मार्केट व्यवहार पूर्ण होण्याचा कालावधी ‘ T + 1 ‘ श्रेणीमध्ये असल्याने, बोनस शेअर्स वाटपसाठी रेकॉर्ड तारीख आणि एक्स-डेट एकच असते.

कंपनीची कामगिरी :
मागील 6 महिन्यात सेकुर क्रेडेंशियल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 60 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला समजेल की, मागील एका महिनाभरात शेअर बाजारातील परिस्थिती अस्थिर होती. या कालावधीतही सेकुर क्रेडेंशियल्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 1.21 टक्क्यांनी वाढली आहे. सेकुर क्रेडेंशियल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 138 रुपये आहे. तर आणि 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी किंमत 67.15 रुपये होती. आणि या कंपनीचे बाजार भांडवल 31.14 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SecUR Credentials Share Price 543625 SECURCRED in focus check details on 05 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x