8 May 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Shera Energy Share Price | हा IPO गुंतवणूकदारांनी डोक्यावर घेतला, ग्रे मार्केटमध्ये ही स्टॉकची खूप चर्चा, लिस्टिंगला लॉटरी?

Shera Energy Share Price

Shera Energy Share Price | ‘शेरा एनर्जी लिमिटेड’ कंपनीचा IPO 7 फेब्रुवारी 2023 रोजी लाँच करण्यात आला. हा IPO 9 फेब्रुवारी 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला होता. या कंपनीने आपल्या IPO द्वारे 35 कोटी रुपये भांडवल जमा करण्याचे लक्ष निश्चित केले होते. कंपनीने IPO साठी किंमत बँड 55 ते 57 रुपये निश्चित केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Shera Energy Share Price | Shera Energy Stock Price)

IPO मध्ये गुंतवणूक :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी 11:30 वाजेपर्यंत ‘ एनर्जी’ कंपनीचा IPO किरकोळ गुंतवणूकदारांनी 19.86 पट सबस्क्राईब केला होता. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 0.01 पट सबस्क्राईब केला होता. आणि गैर संस्थात्मक गुंतवणूकदारानी हा IPO 22.37 पट सबस्क्राईब केला होता.

जीएमपी किंमत :
शेअर बाजार तज्ञांच्या मते ‘शेरा एनर्जी’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 11 रुपये प्रीमियम किमतीवर पोहचले होते. या SME कंपनीचे शेअर्स पुढील आठवड्यात शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी NSE इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहे.

IPO चे इतर तपशील :
शेरा एनर्जी कंपनीचा IPO चा इश्यू आकार 61,76,000 इक्विटी शेअर्स इतका होता. या IPO अंतर्गत कंपनीने 10,48,000 फ्रेश इक्विटी शेअर्स ऑफर केले होते. तर 51,28,000 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री करण्यात आले. Holani Consultants Private Limited या फर्मला IPO इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले होते. शेख नसीम, शिवानी शेख, ईशा इन्फ्रापॉवर प्रायव्हेट लिमिटेड हे कंपनीचे मुख्य प्रवर्तक आहेत. शेरा एनर्जी कंपनीने प्री आयपीओ फंडींगमध्ये एकूण 18,00,000 इक्विटी शेअर्स 10.08 कोटीमध्ये विकले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shera Energy Share Price stock market live on 10 February 2023.

हॅशटॅग्स

Shera Energy Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x