12 December 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Stocks with Buy Rating | ब्रोकरेजकडून 'या' 7 शेअर्सचे लक्ष्य वाढवून खरेदी करण्याचा सल्ला दिला

Stocks with Buy Rating

मुंबई, 17 नोव्हेंबर | भारतीय बाजार सध्या विक्रमी उच्चांकावर धावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज बुधवारीही बाजारात अस्थिरता आहे. बँकिंग, धातू, फार्मा, तेल आणि वायू शेअर्सनी मंगळवारी बाजारावर दबाव आणला. त्याचवेळी बाजाराला ऑटो आणि आयटी समभागांची साथ मिळाली. दरम्यान, विदेशी ब्रोकर्सनी या 7 समभागांचे लक्ष्य वाढवले ​​आहे. यांवर एक (Stocks with Buy Rating) नजर टाकूया.

Stocks with Buy Rating. Brokerage advised to buy by increasing the target of these 7 stocks, know investment strategy:

१. अल्ट्राटेक सिमेंटवर क्रेडिट सुईस ब्रोकरेजने आउटपरफॉर्म रेटिंग. त्याचे लक्ष्य 8,600 रुपयांवरून 9,250 रुपये करण्यात आले आहे.
2. Citi ब्रोकरेजने Hindalco Industries वर बाय रेटिंग देत, त्याचे लक्ष्य 580 रुपये करण्यात आले आहे.
3. JPMorgan ब्रोकरेजने ONGC वर बाय रेटिंग देत आहे. त्याचे लक्ष्य 190 रुपयांवरून 212 रुपये करण्यात आले आहे.
4. क्रेडिट सुईस ब्रोकरेजने अपोलो हॉस्पिटल्सला आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे. त्याचे लक्ष्य 5,800 रुपये करण्यात आले आहे.
५. अशोक लेलँडवर जेफरीज ब्रोकरेजने बाय रेटिंग देत आहेत. त्याचे लक्ष्य 150 रुपयांवरून 175 रुपये करण्यात आले आहे.
6. L&T वर क्रेडिट सुईस ब्रोकरेजने आउटपरफॉर्म रेटिंग देणे. त्याचे लक्ष्य 2,200 रुपयांवरून 2,450 रुपये करण्यात आले आहे.
७. Va Tech Wabag वर बाय रेटिंग देत, Nomura ब्रोकरेजने आपले लक्ष्य 581 रुपये केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Stocks with Buy Rating brokerage advised to buy these 7 stocks.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x