11 December 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Suzlon Share Price | तज्ज्ञांकडून सुझलॉन शेअरसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये आज प्रचंड विक्री पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक पाच टक्के वाढीसह 84.40 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र आज गुंतवणूकदारांनी या स्टॉकमध्ये नफा वसुली सुरू केली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीकडे सध्या मोठ्या वर्क ऑर्डर्स प्रलंबित आहेत. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )

तसेच सुझलॉन एनर्जी कंपनी रेनाम एनर्जी सर्व्हिसेस कंपनीचे अधिग्रहण करणार आहे. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने रेनाम एनर्जी कंपनीमधील 76 टक्के भागभांडवल खरेदी करण्याची घोषणा केली आहे.

आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 4.31 टक्के घसरणीसह 77.31 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅन्लेने सुझलॉन एनर्जी स्टॉकवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 73.4 रुपयेपर्यंत घसरू शकतो. ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधरच्या तज्ञांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकवर 82 रुपये ते 98 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,11,747.84 कोटी रुपये आहे. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 108 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 300 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE Live 14 August 2024.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x