9 May 2024 8:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा! 152 टक्के परतावा देणारा हा शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस तपासून घ्या

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price | मागील एका वर्षभरापासून टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या अनेक सूचीबद्ध कंपन्या विक्रीच्या गर्तेत अडकले आहेत. अशीच एक कंपनी ‘टाटा स्टील’ आहे. 21 फेब्रुवारी 2022 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 118.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी हा स्टॉक 1.16 टक्के घसरणीसह 110.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 6 एप्रिल 2022 रोजी या कंपनीच्या शेअरने 138.63 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 23 जून 2022 रोजी हा स्टॉक 82.71 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Steel Share Price | Tata Steel Stock Price | BSE 500470 | NSE TATASTEEL)

स्टॉकची कामगिरी :
टाटा स्टील कंपनीचा शेअर मागील एका वर्षात 6 टक्के कमजोर झाला आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात हा स्टॉक 9 टक्के खाली आला आहे. गेल्या दोन वर्षांत टाटा स्टील स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 66.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 152.31 टक्के परतावा मिळवून दिला आहे. सध्या टाटा स्टील कंपनीचे मार्केट कॅप 1,36,801.87 कोटी रुपये आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
काही ब्रोकरेज फर्म टाटा स्टील स्टॉकबाबत उत्साही आहेत. आनंद राठी फर्म यांनी टाटा स्टील स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 133 रुपये लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट रिसर्च फर्मने टाटा स्टील स्टॉक पुढील 12 महिन्यांत 130 रुपयांपर्यंत वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे. Tips 2trade फर्मच्या मते पुढील काळात हा स्टॉक 122-128 रुपयांवर जाऊ शकतो.

डिसेंबर तिमाहीचे निकाल :
टाटा स्टील कंपनीला चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2022 तिमाहीत 2,502 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला आहे. वाढत्या खर्चामुळे कंपनीच्या नफ्यात लक्षणीय घसरण पहायला मिळाली आहे, असे कंपनीने म्हंटले आहे. 2021-22 या मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 9,598.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीचा महसूल 60,842 कोटी रुपयांवरून कमी होऊन 57.354 कोटी रुपयांवर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price return 500470 TATASTEEL stock market live on 24 February 2023.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x