12 December 2024 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Trident Techlabs Share Price | श्रीमंत करणारा ट्रायडेंट शेअर, 2 महिन्यात दिला 600 टक्के परतावा, वेळीच खरेदी करा

Trident Techlabs share price

Trident Techlabs Share Price | ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीच्या शेअरने अवघ्या 2 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मागील 2 महिन्यांत ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनी अंश )

या कंपनीचा आयपीओ मागील वर्षी डिसेंबर 2023 मध्ये 35 रुपये किमतीवर लाँच झाला होता. 7 मार्च 2024 रोजी ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 244.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीचे शेअर्स 4.97 टक्के घसरणीसह 232.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 291.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 93.25 रुपये होती. मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा IPO 21 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ट्रायडेंट टेकलॅब कंपनीचे शेअर्स 29 डिसेंबर 2023 रोजी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर 98.15 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते.

7 मार्च 2024 रोजी ट्रायडेंट टेकलॅब्स कंपनीचे शेअर्स 244.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचा IPO तब्बल 763 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदायांचा राखीव कोटा एकूण 1059.43 पट सबस्क्राईब झाला होता. तर, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 854.37 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा राखीव कोटा एकूण 117.91 पट सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार या IPO मध्ये 1 लॉट अंतर्गत 4000 शेअर्स खरेदी करू शकत होते. एका लॉटसाठी किरकोळ गुंतवणूकदारांना 140000 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Trident Techlabs Share Price NSE Live 11 March 2024.

हॅशटॅग्स

#Trident Techlabs Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x