27 April 2024 5:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, 100 वर्षांनंतर आलेलं राशी परिवर्तन अत्यंत शुभं ठरणार
x

Triveni Turbine Share Price | कमी कालावधीत 860 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाहीर

Triveni Turbine Share Price

Triveni Turbine Share Price | त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. कोविड महामारीनंतरच्या रॅलीमध्ये त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 50 रुपयेवरून वाढून 488 रुपये किमतीवर पोहचले आहेत. याकाळात त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 860 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सवर 540 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तज्ञांनी या मल्टीबॅगर स्टॉकला ‘बाय’ टॅग देऊन गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 1.90 टक्के घसरणीसह 488.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका महिन्यात त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षभरात त्रिवेणी टर्बाइन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2020 च्या शेवटी त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 488 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच मागील चार वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 860 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स 540 रुपये या टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरखान फर्मने देखील आपल्या अहवालात म्हंटले आहे की, “आम्ही आमच्या पूर्वीच्या कॉलमध्ये सुधारणा केली आहे. शेअरमधील मजबूत वाढीची शक्यता, आणि मजबूत ROE/ROCE गुणोत्तर यामुळे त्रिवेणी टर्बाइन कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत”. म्हणून शेअरखान फर्मच्या तज्ञांनी त्रिवेणी टर्बाइन स्टॉकवर 550 रुपये टार्गेट प्राइस निश्चित करून गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Triveni Turbine Share Price NSE Live 01 March 2024.

हॅशटॅग्स

#Triveni Turbine Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x