14 December 2024 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

TTML Share Price | टाटा तिथे नो घाटा! 75% टक्क्याने स्वस्त झालेला TTML शेअर तुफान तेजीत, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी

Highlights:

  • TTML Share Price 
  • टीटीएलएम स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी
  • टीटीएलएम मल्टीबॅगर परतावा – 2 वर्षांत 290 टक्के परतावा
  • मार्च तिमाही निकाल तपशील
TTML Share Price

TTML Share Price | चालू आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली होती. मात्र या काळात टाटा समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली होती. या व्यवहारादरम्यान टीटीएलएम शेअरमध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली होती.

टीटीएलएम स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी

2023 मध्ये टीटीएलएम स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 49.80 रुपये होती. 2 सप्टेंबर 2022 रोजी टीटीएलएम शेअर 149 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी जानेवारी 2022 मध्ये हा शेअर 291 रुपये या आपल्या विक्रमी किंमत पातळीवर ट्रेड मदत होता. आज शुक्रवार दिनांक 2 जुन 2023 रोजी टीटीएलएम कंपनीचे शेअर्स 1.57 टक्के वाढीसह 64.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टीटीएलएम मल्टीबॅगर परतावा – 2 वर्षांत 290 टक्के परतावा

टीटीएलएम कंपनीच्या शेअरने दीर्घ मुदतीत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांच्या कालावधीत टीटीएलएम स्टॉकने लोकांना 2200 टक्के नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी गुंतवणूकदारांना अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत 290 टक्के परतावा मिळाला आहे. मागील एका वर्षात टीटीएलएम स्टॉक जवळपास 50 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तर मागील सहा महिने आणि एक वर्ष कालावधीत ही स्टॉकने नकारात्मक कामगिरी केली आहे.

मार्च तिमाही निकाल तपशील

टीटीएलएम कंपनीला मार्च 2023 तिमाहीत 277 कोटीं रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला आहे. तर डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ तोट्यात किंचित घट पाहायला मिळाली आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 280.13 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.

तर डिसेंबर 2022 तिमाहीच्या तुलनेत या मार्च महसुलात घट झाली आहे. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी एकूण 74.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 25.64 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price today on 02 June 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x