14 December 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

दुर्घटना | मुंबई नागपाड्यातील मिश्रा इमारतीचा काही भाग एकच्या सुमारास कोसळला

Part Of Three Storey Building Collapses, Nagpada Mumbai

मुंबई, २७ ऑगस्ट : मुंबईतील मालाडमधील व महाड येथील इमारत दुर्घटना ताजी असतानाच दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात आणखी एका इमारतीचा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरूवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं आहे.

नागपाड्यातील शुक्ला रस्त्याशेजारील आयेशा हॉटेलजवळ असलेल्या मिश्रा इमारतीचा काही भाग एकच्या सुमारास कोसळला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या दुर्घटनास्थळी मदतकार्य सुरू असून तीन-चार जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

News English Summary: While the building accidents in Malad and Mahad in Mumbai are still fresh, another part of the building has collapsed in Nagpada area of South Mumbai. The incident took place around 1 pm on Thursday.

News English Title: Part Of Three Storey Building Collapses In Nagpada Area In Mumbai News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x