12 December 2024 10:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI फंडाच्या या योजनेत पैशाने पैसा वाढवा, तो ही 40 पटीने, बक्कळ कमाई होईल - Marathi News

Highlights:

  • SBI Mutual Fund
  • एकरकमी+SIP गुंतवणूकीवर 5 वर्षात दुप्पट परतावा
  • 20 वर्षांत एकरकमी गुंतवणूकीवर 40 पट परतावा
  • फंडाच्या प्रमुख होल्डिंग्ज
SBI Mutual Fund

SBI Mutual Fund | SBI लाँग टर्म इक्विटी फंडमधे गुंतवणूक करणाऱ्या लोकांना मजबूत परतावा मिळत आहे. सध्या जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणुक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. SBI लाँग टर्म इक्विटी फंड ही SBI ची ही 21 वर्षे जुनी म्युच्युअल फंड योजना असून ती पूर्वी SBI मॅग्नम टॅक्सगेन योजना या नावाने प्रसिद्ध होती.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीमच्या श्रेणी अंतर्गत येणाऱ्या SBI लाँग टर्म इक्विटी फंड योजनेने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात अडीच पट वाढ केली आहे. तसेच मागील 20 वर्षांत गुंतवणुकदारांना जवळपास 40 पट अधिक परतावा मिळाला आहे.

एकरकमी+SIP गुंतवणूकीवर 5 वर्षात दुप्पट परतावा

* योजना: SBI लाँग टर्म इक्विटी फंड (नियमित योजना)
* एकरकमी गुंतवणूक: 1 लाख रुपये
* मासिक SIP: 5,000 रुपये
* एकूण गुंतवणूक (5 वर्षात): 4,00,000 रुपये
* 5 वर्षांत परतावा : 30.57 टक्के
* 5 वर्षांनंतरचे चालू निधी मूल्य: 10,14,996 रुपये

20 वर्षांत एकरकमी गुंतवणूकीवर 40 पट परतावा

* योजना : SBI लाँग टर्म इक्विटी फंड (नियमित योजना)
* एकरकमी गुंतवणूक: रु 1 लाख
* गुंतवणुकीचा कालावधी: 20 वर्षे
* 20 वर्षांत वार्षिक परतावा (CAGR): 20.21 टक्के
* 20 वर्षांनंतरचे निधी मूल्य: 39,70,196 रुपये

SBI लाँग टर्म इक्विटी फंडाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणुकदारांनाते एका आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपयेपर्यंत कर सूट मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूटद्वारे, सर्वोच्च कर स्लॅबमध्ये येणारे गुंतवणूकदार एका वर्षामध्ये 46,800 रुपये कर बचत करू शकतात.

फंडाच्या प्रमुख होल्डिंग्ज

* HDFC बँक: 4.47 टक्के
* GE T&D भारत : 3.7 टक्के
* रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL): 3.44 टक्के
* महिंद्रा आणि महिंद्रा (M&M): 3.42 टक्के
* ICICI बँक: 3.26 टक्के
* रोख आणि रोख समतुल्य: 9.78 टक्के

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Fund for investment 29 September 2024.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(142)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x