14 December 2024 3:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये 318 रिक्त पदांची भरती

BEL Recruitment 2021, free job alert, majhi naukri, Freshersworld

मुंबई, २ जानेवारी: BEL Recruitment 2021. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत तंत्रज्ञ (पदविका) शिक्षु पदाच्या एकूण 305 आणि प्रशिक्षणार्थी अभियंता -I, प्रकल्प अभियंता – I पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे. तरी अहर्ता आणि इतर महत्वाची महिती तुम्ही खाली सविस्तर वाचू शकता. तसेच सरकारी आणि खाजगी नोकरी संदर्भात थेट मोबाईलवर अलर्ट हवे असल्यास महाराष्ट्रनामा मोबाईल अँप डाउनलोड करा.

BEL Recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 305 vacancies for the post of Technician (Diploma) Apprentice and a total of 13 vacancies for Trainee Engineer-I, Project Engineer-I under Bharat Electronics Limited. The application is to be made online. Remember, the last date to apply is January 22, 2021. However, you can read the qualifications and other important information in detail below. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

1. पदाचे नाव : तंत्रज्ञ (पदविका) शिक्षु

पद संख्या : 305 जागा

शैक्षणिक पात्रता : Candidates should have possessed Diploma (Engineering/ Technology) from recognized Board

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तरीख : 4 जानेवारी 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2021 आहे.

2. पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी अभियंता -I, प्रकल्प अभियंता -I

पद संख्या : 13 जागा

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट : http://www.bel-india.in/

 

News English Summary: BEL Recruitment 2021. Applications are invited from eligible candidates to fill up a total of 305 vacancies for the post of Technician (Diploma) Apprentice and a total of 13 vacancies for Trainee Engineer-I, Project Engineer-I under Bharat Electronics Limited. The application is to be made online. Remember, the last date to apply is January 22, 2021. However, you can read the qualifications and other important information in detail below. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: BEL Recruitment 2021 for 318 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x