8 May 2024 8:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Sarkari Naukri | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (मुंबई) मध्ये विविध पदांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा

Sarkari Naukri

Sarkari Naukri | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे आणि 46 सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार 16 जुलै ते 16 ऑगस्ट 2022 दरम्यान एससीआय भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता, एससीआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खालील लेखात सविस्तर देण्यात आला आहे.

एकूण : 46 पद

पदाचे नाव – असिस्टंट मॅनेजर

पद भरती विभाग :
* मॅनेजमेंट – 17
* फायनान्स – 10
* एचआर – 10
* लॉ – 05
* फायर आणि सेक्युरिटी – 02
* सिव्हील इंजीनियरिंग – 01
* सीएस – 01

वयोमर्यादा : कमाल वय २७ वर्षे. (+3 वर्षे ओबीसी आणि अनुसूचित जाती/जमातीसाठी +5 Yrs)

पगार : 50,000 से 1,60,000/- रुपये

अर्ज शुल्क :
* जनरल/ ओबीसीसाठी ५००/- रु.
* एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/EXSM साठी १००/- रु.

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट २०२२

शैक्षणिक पात्रता : एमबीए/ पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री/एमएमएस/बॅचलर डिग्री/बीई/बीई/बी.टेक/लॉ/सीए मधील पदवी

डिटेल्स नोटिफिकेशन – येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा (16 जुलैपासून) – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

News Title: Sarkari Naukri in Shipping Corporation of India Ltd Recruitment 2022 check details 15 July 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x