17 May 2024 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Special Recipe | अत्यंत पौष्टिक दलिया खिचडी बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

Daliya Khichdi recipe in Marathi

मुंबई, ०३ ऑगस्ट | दलिया हा आपल्या इथे गव्हाचा रवा म्हणून ओळखला जातो. अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर असा पदार्थ आहे, ज्यापासून गोड़ आणि तिखट दोन्ही गोष्टी बनवल्या जाऊ शकतात.

साहित्य:
* १ वाटी दलियाचा रवा शिजवून
* अर्धी वाटी शेंगदाण्याच कूट
* ३/४ हिरव्या मिरच्या
* १ मोठा चमचा साजूक तूप
* १ चमचा जिरं
* उकडलेल्या बटाटाच्या फोडी १ वाटी
* मीठ
* साखर
* अर्धा कप दूध

कृती:
१. तुपाची जिरं -मिरच्या घालून फोडणी करावी.
२. बटाटाच्या फोडी घालून परताव्या .
३. शिजलेल्या दलिया मध्ये मीठ, साखर, दाण्याच कूट घालून कालवून घ्यावं .
४. हे वरील मिश्रण बटाटयात घालून ढवळाव.
५. दूध घालून एक वाफ आणावी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Daliya Khichdi recipe in Marathi news updates.

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x